• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सांताक्रूझमध्ये आठ मजली इमारतीत आग

admin by admin
June 25, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील सीएसटी रोडवरील ‘विंडसर’ इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ६ वाजता आग लागली. सुमारे एक ते दीड हजार चौरस फूट जागेत ही आग पसरली होती. मुंबईमध्ये आग लागण्याचे सत्र सुरूच असून सांताक्रूझ येथील ‘विंडसर’ इमारतीत बुधवारी पहाटे आग लागली. या आठ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे, फर्निचर, लाकडी सामान, सर्व्हर पॅनल, बॅटरी पॅनल व कार्यालयीन दस्तऐवज जळून खाक झाले. आग सुमारे एक हजार ते दीड चौरस फूट परिसरात पसरली होती. संपूर्ण मजल्यावर प्रचंड धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

घटनेची मााहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग स्तर १ ची असल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचारी, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि विद्युतपुरवठा कपंनीचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. मुंबईत दोनच दिवसांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरीत आग लागली होती. तसेच मरीन लाईन्स येथेही आग लागली होती.

Previous Post

नागपूरात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Next Post

मुंबईकरांचा प्रवास महागणार; १ जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ

admin

admin

Next Post

मुंबईकरांचा प्रवास महागणार; १ जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION