• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

खेड शिवापूरमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १७ जण अटकेत

admin by admin
June 21, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे ग्रामीण मधील खेड शिवापूर परिसरातील एका इमारतीत सुरु असलेल्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्ड्यावर राजगड पोलीस ठाणे यांनी  छापा टाकत तब्बल १७ जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण २८,३०० रुपयांची रोकड आणि  जुगाराचे  साहित्य जप्त करण्यात आले आहेत. संबधित कारवाई २० जून २०२५ रोजी संध्याकाळी अंदाजे ५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. खेड शिवापूर गावच्या हद्दीत पुणे सातारा हायवेलगत असलेल्या हॉटेल गार्गी शेजारील एका इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असून काही संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी धाड टाकली आणि १७ आरोपींना रंगेहाथ पकडले.

या कारवाईमध्ये  मकरंद दत्ता मेदने (वय २९) – मजुरी, सिंहगड रोड, माणिकबाग अमित उर्फ गोपळ शिवाजी चिकुदरे (वय ३९) – मजुरी, बिबवेवाडी, वैभव सुभाष थोपटे (वय २७) – नोकरी, सिंहगड रोड, ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (वय ३२) – चालक, धायरी फाटा, विठ्ठल बाळू दारवटकर (वय २९) – शेती, पर्वती जनता वसाहत, विनायक राम चित्ते (वय ५२) – दुकान, गुरुवार पेठ, गोकुळ वामन धोबी (वय ४६) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर, अनिल शशीराव माने (वय ४१) – मजुरी, हडपस,र फारूक याकुब शेख (वय ३९) – मजुरी, सध्या रा. खेड शिवापूर, लखण महादेव बसटे (वय ३४) – मार्केट यार्ड, सुखसागर नगर, राजकुमार केरबा शिखरे (वय ४८) – नोकरी, खेड शिवापूर, सलीम शाकीर शहा (वय ३०) – कापड दुकान, सध्या रा. खेड शिवापूर. शब्बीर शेख याकुब (वय ४४) – दुकान, सध्या रा. खेड शिवापूर, योगेश रकनेश मिस्त्रा (वय ४२) – नोकरी, हडपसर. राकेश रविंद्र राऊत (वय ३२) – नोकरी, वडगाव ब्रु. पंकज प्रकाश गायकवाड (वय ३३) – चालक, वडगाव ब्रु. अमित पांडुरंग राऊत (वय ३६) – नोकरी, कोथरूड. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या सर्व आरोपींकडून तिन पत्त्यांच्या खेळासाठी वापरलेले पत्ते व त्यांच्याकडील एकूण २८,३०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रत्येक आरोपीकडे १,००० ते ३,००० रुपयांपर्यंत रोकड सापडली. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे खेड शिवापूर व परिसरातील बेकायदेशीर अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेत.

Previous Post

मुंबईत उद्या रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक;देखभाल-दुरुस्तीसाठी नाइट ब्लॉकही होणार

Next Post

मोबाइलमध्ये आढळलेल्या संदेशावरून संध्या पाठक आत्महत्या प्रकरणाला वेगळे स्वरूप; एका मुलाला पाठवले संदेश ..

admin

admin

Next Post

मोबाइलमध्ये आढळलेल्या संदेशावरून संध्या पाठक आत्महत्या प्रकरणाला वेगळे स्वरूप; एका मुलाला पाठवले संदेश ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION