• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कायमस्वरुपी नोकरीच्या आमिषाने दहा तरुणांची ४२ लाखांची फसवणूक

admin by admin
June 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
कायमस्वरुपी नोकरीच्या आमिषाने दहा तरुणांची ४२ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : भारत सरकारच्या दिल्लीतील वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभागात आपणास कायमस्वरुपी नोकरी लावतो, असे आमिष दाखवून दहा जणांनी संगनमत करून डोंबिवली परिसरातील दहा बेरोजगार तरूणांकडून एकूण ४२ लाख रूपये उकळले. एका ज्येष्ठ नागरिकाला आपले वाहन कमी किमतीत विक्री करतो असे सांगून त्यांच्याकडून १७ लाख ३६ हजार रूपये वसूल केले. त्यानंतर नोकरी देण्याचे आणि वाहन विक्रीचे कोणतेही आश्वासन न पाळता मुंबई भागातील दहा जणांनी डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकासह १० बेरोजगार तरूणांची ५९ लाख ३६ हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. मार्च २०२२ ते जून २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी डोंबिवली पूर्वेत वीर सावरकर रस्त्यावरील एका गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या भास्कर नारायण देवडे (६८) यांनी रामनगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.

तक्रारदार भास्कर देवडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुंबईत गोरेगाव येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या ४५ वर्षाच्या नोकरदारासह त्यांच्या नऊ साथीदारांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार देवडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यातील प्राथमिक माहिती अहवालात दिलेली तक्रार अशी, की मुंबईतील गोरेगाव येथे राहणारे ४५ वर्षाचे नोकरदार व्यक्ति आणि त्यांच्या नऊ साथीदारांनी आपल्या डोंबिवलीतील घरी येऊन आम्ही दिल्लीतील भारत सरकारच्या वित्त मंत्रालय, राजस्व विभाग, केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क विभाग, नाॅर्थ ब्लाॅक, दिल्ली येथे सीमा शुल्क विभागात कायमस्वरुपी सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले. टपाल तांत्रिक साहाय्यक या पदासाठी तक्रारदार देवडे यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, नोकरीच्या कामासाठी लागणारी आवश्यक महत्वाची शैक्षणिक मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली. नोकरी लावण्याच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दहा तरूणांकडून टप्प्याने काही रक्कम रोख, काही ऑनलाईन माध्यमातून वसूल केली. दहा तरूणांकडून एकूण ४२ लाख रूपये दहा इसमांनी उकळले. तसेच, तक्रारदार देवडे यांना गुन्हा दाखल इसमाने आपली मोटार कमी किमतीत म्हणजे १७ लाख ३६ हजार ४०० रूपयांना विक्री करणार म्हणून गुन्हा दाखल इसमाने देवडे यांच्याकडून १७ लाख ३६ हजाराची रक्कम वसूल केली. त्यानंतर देवडे यांना इसमाने मोटारीचा ताबा दिला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

Previous Post

भिलगाव परिसरातील औषधनिर्मिती कंपनीत मोठा स्फोट, १ जणाचा मृत्यू तर जखमींची प्रकृती चिंताजनक

Next Post

पुण्यात मुसळधार पाऊस, गरज असल्याचं घराबाहेर पडावे नागरिकांना आवाहन

admin

admin

Next Post
पुण्यात मुसळधार पाऊस, गरज असल्याचं घराबाहेर पडावे नागरिकांना आवाहन

पुण्यात मुसळधार पाऊस, गरज असल्याचं घराबाहेर पडावे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION