• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, काँग्रेसचे उमेदवार यांची मागणी

admin by admin
June 17, 2025
in नागपूर, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड अवैध ठरवून आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी   काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी केली आहे.  त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात  निवडणूक याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर गुडधे यांच्या वतीने लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला असून, त्यानंतर न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखूव ठेवला आहे. या निर्णयाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या याचिकेवर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सादर करण्यात आले आहेत. यामध्ये फडणवीस यांनी याचिकेला जोरदार विरोध दर्शवला आहे. निवडणूक याचिका दाखल करताना खुद्द उमेदवाराची उपस्थिती आवश्यक असते. मात्र, याचिकाकर्ते गुडधे स्वतः गैरहजर होते, त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद फडणवीस यांचे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी यापूर्वीच्या सुनावणीत केला होता. सध्या या याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखीव ठेवला असून, त्याकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Previous Post

इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल कोसळला, चौघांचा मृत्यू तर ५१ जण जखमी

Next Post

विनापरवाना विक्री इंजेक्शनचा वापर नशेसाठी; एकाला ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post

विनापरवाना विक्री इंजेक्शनचा वापर नशेसाठी; एकाला ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION