• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुणे, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातील १३ अनधिकृत शाळा

admin by admin
June 16, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, नऊ शाळांकडे इरादा पत्र आहे; पण अंतिम मान्यता नाही. तर, शासन मान्यता असलेल्या २४ शाळा मूळ जागेवर सुरू नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कल वाढला आहे. मात्र, शाळा अनधिकृत आहे का, याची माहिती नसल्याने पालकांची फसवणूक होते. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी अनधिकृत शाळांबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या अहवालानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १३ शाळा अनधिकृत आहेत. नऊ शाळांना इरादापत्र प्राप्त झाले आहे, पण शासन मान्यता मिळालेली नाही. तर २४ शाळांना शासन मान्यता मिळाली असताना त्या मूळ जागेवर भरत नाहीत. दौंड, हवेली, पुरंदर आणि मावळ तालुक्यातील प्रत्येकी एक, मुळशी तालुक्यातील सात, खेड तालुक्यातील तीन, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एक, तर पुणे महापालिका क्षेत्रातील नऊ शाळा मूळ ठिकाणी भरत नसल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

काही शाळा त्यांना शासनाची मान्यता नसताना प्रवेशाची जाहिरात करतात. मात्र, शासनाची मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागातील गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळा सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन संबंधित शाळा बंद कराव्यात. तसेच, शाळेच्या बाहेर फलक लावावा. अनधिकृत शाळा सुरू राहिल्यास त्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची राहील, असेही नाईकडे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाचे अनधिकृत बांधकामांच्या सर्वेक्षणाचे आदेश

Next Post

बेशिस्त वाहनचालकांवर ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल ॲपद्वारे होणार थेट कारवाई

admin

admin

Next Post

बेशिस्त वाहनचालकांवर ‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ या मोबाइल ॲपद्वारे होणार थेट कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (48)
  • पालघर (74)
  • पुणे (1,046)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,977)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत दारू विक्री बंद!

September 11, 2026
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION