• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींना अटक

admin by admin
June 16, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : जिल्हयातील अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पालघर पोलीस सरसावले आहेत. अंमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आलेल्या गुप्त कारवाई दरम्यान गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे सात लाख पाच हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अधीक्षक पदाचा कारभार सांभाळल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. जिल्हयातील अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करणे, गैरधंद्यांबाबत माहिती मिळताच छापा टाकून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

१३ जून रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून गांजा वाहतुकी बाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या पथकाने विक्रमगड पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या मदतीने विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर गावाच्या हद्दीत सापळा रचला. यावेळी जव्हार बाजुकडून आलेली चारचाकी गाडी थांबवून तिची तपासणी केली असता त्यात सतिश लक्ष्मण वाघ (५२), सागर सोमनाथ बलसाने (२९) राहणारे नाशिक यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीत २,०५,१६० रुपये किमतीचा १०.२५८ किलोग्रॅम वजनाचा गांजा आढळला. यावेळी पोलिसांनी गाडीसह गांजा असा एकुण ७,०५,१६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत विक्रमगड पोलीस ठाणे येथे १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विक्रमगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भगवान पाटील, पोलीस हवालदार व अंमलदार पथकाने पार पाडली.

Previous Post

रत्नागिरीत दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक एकेरी, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

Next Post

मुंबई पोलिसांचा तारापूर मधील कारखान्यावर छापा; लाखो रुपयांचे मेफोड्रेन जप्त

admin

admin

Next Post

मुंबई पोलिसांचा तारापूर मधील कारखान्यावर छापा; लाखो रुपयांचे मेफोड्रेन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION