• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

नाल्याच्या अर्धवट कामामुळे नालेसफाईच्या कामात अडथळे

admin by admin
June 14, 2025
in पालघर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मिरारोड येथे नाल्याच्या अर्धवट कामामुळे नालेसफाईच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे येथील नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नाही. परिणामी, पावसाळ्यात या नाल्यांमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. मिरा-भाईंदर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय, रस्त्यालगत असलेल्या नाल्यांवर काँक्रिटचे बांधकाम करून पदपथ उभारले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असून, अनेक ठिकाणी ही कामे सुरू आहेत. मात्र पावसाळा तोंडावर असताना, यातील बरीचशी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम नालेसफाईच्या कामावरही होऊ लागला आहे.

मिरारोड येथील प्लेझंट पार्क परिसरात नाल्याच्या अर्धवट कामामुळे नालेसफाईचे काम न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचलेला आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील अंतर्गत नाल्यांची स्वच्छता करून घेण्याचे सक्त आदेश महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळे तेथील नाल्यांची स्वच्छता करणे शक्य होत नसल्याचे सफाई कामगारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी नाल्यांची स्वच्छता झाली नाही, असे निदर्शनास आल्यास महापालिकेला कळवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी केले आहे.

Previous Post

अंधेरीत ‘वर्क फ्रॉम होम’ नावाखाली तरुणीची फसवणूक; धमकावून १० हजार रुपये घेतले ..

Next Post

सार्वजनिक गणेश उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची राज्य सरकारकडे मागणी

admin

admin

Next Post

सार्वजनिक गणेश उंच मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याची राज्य सरकारकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION