• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

घनकचरा व्यवस्थापनाकडे सिडको महामंडळाचे दुर्लक्ष; कचरा जाळल्याने नागरिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

admin by admin
June 11, 2025
in नवी मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : नैना प्राधिकरणाचे अधिकार स्वत:च्या हाती ठेवलेल्या सिडको महामंडळाने या गावांमधील नागरी घनकचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले आहे. येथील व्यापाऱ्यांना दररोज स्वत: निर्माण केलेल्या कचऱ्याचे जाळून विघटन करावे लागत आहे. यामुळे परिसरात धुराचे लोट तयार होत असून येथील नागरिकांना सतत वायुप्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे. पनवेल तालुक्यामध्ये ७१ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ४६ ग्रामपंचायती या नैना प्रकल्प क्षेत्रातील आहेत. १५४ महसुली गावांचा परिसरातील मोठा भाग सिडको महामंडळ आणि नैना प्राधिकरण या दोन नियोजन प्राधिकरणांकडे वर्ग झाला आहे. करंजाडे वसाहत ही सिडको मंडळाकडे आणि ९५ गावांचा नैना प्रकल्पात समावेश झाला आहे.

२०१३ साली नैना प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यावर येथील नियोजन प्राधिकरणाचे अधिकार नैना प्राधिकरणाकडे राखून ठेवण्यात आले. मात्र या ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही. याबाबत सिडकोचे जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांना संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विषयाची माहिती घेतल्यानंतर त्यावर भाष्य करणे उचित होईल असे सांगितले. नैना प्रकल्प घोषित होऊन १२ वर्षे उलटली तरी नगर परियोजना क्रमांक १ ते १२ या अजूनही अंतिम होऊ शकल्या नाहीत. या दरम्यान ग्रामपंचायतींच्या पातळीवर नागरी घनकचऱ्याचे व्यवस्थापनाचे अनेक सामूहिक प्रयत्न झाले. मात्र ते जास्त काळ टिकले नाहीत. त्यामुळे पनवेलच्या ग्रामपंचायतींच्या कारभारावर निरीक्षण करणाऱ्या पंचायत समितीने दोन महिन्यांपूर्वी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालकांकडे पत्र लिहून पनवेलच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत खर्च करेल मात्र या कचऱ्याचे व्यवस्थापन करा अशी मागणी केली. मात्र अजूनही पंचायत समितीला सिडको आणि नैना प्राधिकऱणाकडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही.

Previous Post

बेकायदा पान टपऱ्यांवर पालिका आणि पोलिसांची कारवाई; पान टपऱ्यांच्या माध्यमातून अमली पदार्थ विक्रीचा संशय

Next Post

मित्रानेच केली मित्राची हत्या; कोयत्याने हत्या करून आरोपी फरार

admin

admin

Next Post

मित्रानेच केली मित्राची हत्या; कोयत्याने हत्या करून आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION