• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली ३ कोटी ६३ लाख रुपयांची फसवणूक

admin by admin
May 29, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीतून चांगला परतावा देण्याच्या नावाखाली दहिसर येथील लेखापालाची सुमारे साडे तीन कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. आरोपींनी बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन तयार करून त्याद्वारे तक्रारदाराला चांगला फायदा होत असल्याचे भासवले. याप्रकरणी गोरेगाव व काशिमिरा परिसरात दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली. त्यात एक आरोपी बनावट कंपनी तयार करून त्याच्या बँक खात्यावर सायबर फसवणूकीची रक्कम स्वीकारत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दहिसर येथील रहिवासी असलेले २१ वर्षीय तक्रारदार लेखापाल म्हणून काम करतात. काही कंपन्यांमध्ये ते भागिदारी तत्त्वावरही काम करतात. ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतात. तसेच ऑनलाईन शेअर मार्केटबद्दल सर्च करत असतात.

त्यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून त्यांना गणपती ट्रेड नावाच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यास आरोपीने सांगितले. तक्रारदार सहभागी झाल्यानंतर त्या ग्रुपवर देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे गुंतवणूक केल्यास फायदा होत असल्याचे दिसून येत होते. ग्रुपमधील अनेक सदस्य त्यांना झालेल्या नफ्याचे स्क्रीन शॉर्ट ग्रुपमध्ये शेअर करत होते. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर तक्रारदाराला लिंक पाठवून प्रीमियम ग्रुपवर सहभागी होण्यास सांगितले. तेथे तक्रारदारला लिंक पाठवून मास९९ हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्या अॅपवर तक्रारदाराने थोडे थोडे करून तीन कोटी ६३ लाख रुपये जमा केले. त्यानंतर तक्रारदाराने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता रक्कम काढता आली नाही. त्याबाबत ग्रुप अॅडमिनशी संपर्क साधला असता त्यांनी रक्कम काढण्यासाठी अधिक रक्कम भरण्यास सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. अखेर पोलिसांनी याप्रकरणी अदनान शमशुद्दीन खान(२७) व मोहम्मद तन्वीर मोहम्मद इम्तियाज खान(३१) यांना नुकतीच अटक केली.

Previous Post

मोसमी पाऊस मराठवाडा आणि विदर्भात दाखल,राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

Next Post

मामाच्या मुलाबरोबर लग्न होणार नसल्याच्या विचाराने १६ वर्षाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

admin

admin

Next Post

मामाच्या मुलाबरोबर लग्न होणार नसल्याच्या विचाराने १६ वर्षाच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION