• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सट्टा बाजारात पैसे गुंतवा कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा, असे सांगून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

admin by admin
May 24, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : सट्टा बाजारात आमच्या मार्गदर्शखाली पैसे गुंतवा कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा, किंवा आमच्या व्हिडीओला लाईक कमेंट करा आणि पैसे कमवा अशा फसव्या जाहिरातींना बळी पडून रोज कोट्यवधी रुपयांची फसवणूक समोर येत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल वर जनजागृतीतपर कॉलर ट्यून लावली तरीही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार नवी मुंबईत घडला असून एका व्यक्तीने सट्टा बाजारासाठी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक छदाम त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कमदेखील परत मिळाली नाही.

यातील फिर्यादी हे नवी मुंबईतील नेरुळ येथे आर्मी कॉलनीत राहणारे एक जेष्ठ नागरिक आहेत. सट्टा बाजारात पैसे गुंतवा आणि कमी कालावधीत भरघोस परतावा मिळवा अशा आशयाची जाहिरात त्यांनी समाज माध्यमात पहिली. त्यावर क्लीक केले असता त्यांचा समावेश एका व्हॉटसअ‍ॅप समूहात झाला ज्याचे अ‍ॅडमिन दिव्यांगांना थोरात नावाच्या महिला होत्या.

तेथे अप स्टॉक्स नावाचे अ‍ॅप डाऊन लोड करण्यास सांगितल्या प्रमाणे फिर्यादी यांनी केले त्या द्वारे विविध पाच जणांनी सांगितल्या प्रमाणे गुंतवणूक केली. त्याचे पैसे संशयित व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे  त्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यात वळते केले. अ‍ॅप वर भरघोस परतवा दिसत होता मात्र फिर्यादी यांच्या खात्यात वळती होत नव्हता. ४ मे ते १४ मे  या दहा दिवसात फिर्यादी यांनी २७ लाख २५ हजार ८७० रुपये गुंतवले मात्र एक रुपयादेखील त्यांना परतवा मिळाला नाही आणि गुंतवणूक रक्कम हि परत मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या प्रकरणी गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Previous Post

एकाच वेळी ४८ ठिकाणी पोलिसांचा छापा, ४० लाख रुपयांचा गांजा जप्त

Next Post

कुटुंब झोपलेले असताना घराला आणि दुचकीला लावली आग, सीसी टीव्ही चित्रणामुळे प्रकार उघडकीस

admin

admin

Next Post

कुटुंब झोपलेले असताना घराला आणि दुचकीला लावली आग, सीसी टीव्ही चित्रणामुळे प्रकार उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION