• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले आणि ..

admin by admin
May 1, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला मिरा रोड पोलीस ठाण्याने अवघ्या ३६ तासात गजाआड केलं आहे. कुठलाही दुवा नसताना निळ्या रंगाच्या दुचाकीचा माग काढत ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करतो.

पीडित मुलगी १३ वर्षांची असून मिरा रोड येथे राहते. ती घरा बाहेर असताना एका तरुणाने तिची विचारपूस केली आणि तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसवले. त्यानंतर तिला मिरा रोडच्या अली हजरत मैदानाजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीला घराजवळ सोडून तो फरार झाला. त्या मुलीने घरच्यांना प्रकार सांगितल्यानंतर मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीला आऱोपीबद्दल काही माहिती देता येत नव्हती. याप्रकरणामुळे पालकवर्गात घबराट पसरली होती. मिरा रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळाच्या आससापचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात आरोपी दुचाकीवरून जाताना दिसला. मात्र त्या दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट होता. ही दुचाकी निळ्या रंगाची होती. त्यानुसार पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्हीच्या आधारे माग काढण्यास सुरवात केली. एका इमारतीत ही दुचाकी जाताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास करून आरोपीला अटक केली. अजय गुप्ता (२३) असे या आरोपीचे नाव आहे. तो एका प्रसिध्द कंपनीत फूड डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तो मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या ३६ तासातच पोलिसांनी त्याला शोधून बेड्या ठोकल्या. घटनेच्या दिवशी तो जात असताना त्याला पीडित मुलगी एकटी दिसली. त्यामुळे तिच्या असहाय्यतेचा आणि अजाणतेपणाचा गैरफायदा घेत हे कृत्य केलं अशी माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

उद्यापासून दवाखान्यांमध्ये आधुनिक पद्धतीने आरोग्य सेवा, यामुळे रुग्णांना मोबाइलवरच मिळणार उपचारांच्या नोंदी

Next Post

महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग यंत्रणा झाली बंद

admin

admin

Next Post

महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग यंत्रणा झाली बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,196)
  • मुंबई (3,583)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION