• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

आईने केला आपल्याच जुळ्या मुलांचा खून ..

जुळ्या मुलांना टाकीत बुडवल्यानंतर आईने केला आत्महतेचा प्रेयत्न ..

admin by admin
April 9, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
आईने केला आपल्याच जुळ्या मुलांचा खून ..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यात खून च्या बहुतांश घटना होत आहेत. त्यातुनच १ आईने आपल्याच मुलांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जुळ्या मुलांची वाढ नीट न होत असल्याने आईने त्यांच्या घराच्या छतावरील पाण्याचा टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर परिसरात घडली. जुळ्या मुलांना टाकीत बुडवल्यानंतर आईने आत्महतेचा प्रेयत्न देखील केला आहे. जुळ्या मुलांना खून केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आईला मंगळवारी उशीरा रात्री अटक केली.

प्रतिभा हेमंतकुमार मोहिते वय ३५ ही आपल्या २ जुळ्या मुलांसोबत काकडे वस्ती, दत्तनगर, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता, रा. मिरजवाडी, जि. सांगली येथे राहत होती. तिचे पती सांगलीतील एका बँकेत कामाला आहेत. सध्या ती माहेरी राहत होती. दहा वर्षांपूर्वी त्यांचा हेमंतकुमार यांससोबत विवाह झाला होता. विवाहानंतर दहा वर्ष मोहिते दाम्पत्याना मुलांचा योग येत नव्हता. तेव्हा त्यांनी कृत्रिम गर्भधारण करण्याचा निर्णय घेतला. टेस्टट्यूबद्वारे त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलं २ महिन्यांची होती. त्यांची वाढ नीट न होत असल्याने प्रतिभा तणावात होती. मंगळवारी सकाळी सुमारे पवणेसातच्या सुमारास ही घटना घडली. प्रतिभा आपल्या २ जुळ्या मुलांना घेऊन घराच्या छतावर गेल्या, आणि त्यांना दोघांना पाण्याच्या टाकीत बुडवले. त्यानंतर स्वतः टाकीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रेयत्न केला.

हे दृश्य त्याच भागातील एका राहिवाशाने पाहिले. त्याने त्वरित या घटनेची माहिती भाऊ प्रल्हाद गोंडे यांना दिली. मुलांसह प्रतिभाला पाण्याचा टाकीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलिस निरक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा जुळ्या मुलांचा खून केल्याप्रकरणी प्रतिभाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा प्रतिभाचे पती सांगलीहून परतले. जुळ्या मुलांचा पत्नीने खून केल्याचे समजल्यावर पतीला धक्का बसला. पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

Previous Post

धावत्या गाडीने अचानक घेतले आगीचे स्वरूप

Next Post

डोंबिवलीमध्ये इंग्रजी भाषेमुळे महिलेला मारहाण

admin

admin

Next Post

डोंबिवलीमध्ये इंग्रजी भाषेमुळे महिलेला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION