• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यातील चोरट्यांनी घातला धुमाकूळ ; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला

admin by admin
April 8, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार ढोरे (वय २९, रा. राहुल निसर्ग सोसायटी, अतुलनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ढोरे राहुल निसर्ग सोसायटीत राहायला आहेत. मध्यरात्री चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. चोरट्यांनी ढोरे यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाटातील चार लाख १४ हजारांचे दागिने चोरले, तसेच याच सोसायटीतील रहिवासी प्रसाद जोशी यांचाही फ्लॅट फोडून चोरट्यांनी कपाटातील ५० हजारांची रोकड आणि दागिने असा ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे अधिक तपास करत आहेत. पुणे शहरात पुन्हा गाडीतून रोकड चोरून नेणारे चोरटे ‘अ‍ॅक्टीव्ह’ झाल्याचे दिसत असून, पर्वती दर्शनमध्ये कारची काच फोडून ५ लाखांची रोकड चोरून नेली आहे. तर, मार्केटयार्ड परिसरात मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून १ लाखांची रोकड लांबविली आहे. दोन्ही घटनात ६ लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. त्यामुळेच पुन्हा हे चोरटे अ‍ॅक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात २६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुणे शहरात घरफोड्या तसेच चोऱ्यांच्या घटना पुन्हा मोठ्या प्रमाणात घडू लागल्या असून, हडपसरमधील गोडाऊनमधून साडे आठ लाखांची रोकड तर कसबा व कोंढव्यात घरातून रोकड व दागिने लांबविण्यात आले आहेत. गोडाऊनमधील रोकड ही येथे काम करणाऱ्यापैंकी एकानेच चोरून नेली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

अभ्यासाच्या ताणामुळे १४ वर्षीय मुलाने सोडले घर

Next Post

धावत्या गाडीने अचानक घेतले आगीचे स्वरूप

admin

admin

Next Post

धावत्या गाडीने अचानक घेतले आगीचे स्वरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION