• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

अभ्यासाच्या ताणामुळे १४ वर्षीय मुलाने सोडले घर

admin by admin
April 8, 2025
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : बदलापूर शहरातून शिकवणीला जातो अस सांगून घराबाहेर पडलेला १४ वर्षांचा मुलगा अखेर गुजराच्या स्थानकावर साडपला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशी केल असता तो मामाकडे चालल्याचे त्यांने सांगितले होते. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अभ्यासातून आलेल्या तणावामुळे तो घर सोडून निघून गेल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली आहे. हा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर अनेक तर्कवितर्त लढवले जात होते. त्याचे अपहरण तर झाले नाही ना, अशीही भिती व्यक्त केली जात होती.

बदलापूर शहरात गेल्याच आठवड्यात लहान मुलांच्या खरेदी विक्री व्यवहाराचे संभाषण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उलटतपासणीत हा भयंकर प्रकार समोर आला होता. त्याच्या काही दिवसातच बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी भागात राहणारा १४ वर्षीय बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. हा मुलगा शिकवणीला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र ठरलेल्या वेळी तो घरी परतलाच नव्हता. त्यामुळे कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तर बदलापुरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातूनत तपास सुरू होता. असे असतानाच तो गुजरातमध्ये मिळून आला.

गुजरात राज्यातील बिल्लीमोरा या रेल्वे स्टेशनवर मुलगा आढळल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मुलाने आपण घर सोडून मामाच्या घरी चालल्याची माहिती दिली. त्यानंतर बदलापूर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सुत्र हलवत त्याला घरी आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार त्याचे पालक गुजरातला गेले असून मुलाला घेऊन परत येत आहेत, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे.

Previous Post

मुंबईमध्ये ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर

Next Post

पुण्यातील चोरट्यांनी घातला धुमाकूळ ; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला

admin

admin

Next Post

पुण्यातील चोरट्यांनी घातला धुमाकूळ ; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION