• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत मद्यपी चालकांविरोधात ड्रंक ड्रायव्हिंगचे २० गुन्हे दाखल

admin by admin
April 8, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या २२ जणांविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहरात २० गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दारू पिऊन वाहन चालवत असताना चालक सापडल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची व वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत. मद्यपी चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(वाहतूक) अनिल कुंभारे यांनी दिली होती. याशिवाय पोलीस तात्काळ आरटीओ विभागाला संबंधित व्यक्तीचा चालक परवाना रद्द करण्यासाठी तसेच वाहन जप्त करण्यासाठी शिफारस करणार आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पारपत्र मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. याबाबतचे आदेश सहपोलीस आयुक्त कुंभारे यांनी गुरूवारी जारी केले होते. त्यानंतर सापडलेल्या मद्यपी चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी २० गुन्हे दाखल केले आहेत. एकूण २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक गुन्ह्यांत तिघांना अरोपी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पार्कसाईट, पवईसह शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी संबंधीत व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जायची. न्यायालयाच्या आदेशावरून संबंधीत व्यक्तींवर दंड आकारला जायचा.

वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात नाकाबंदी, तसेच विशेष मोहिमेच्या माध्यमातून नियमितपणे कारवाईचे आयोजन करण्यात येते. २०२३ मध्ये मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या २५६२ चालकांविरूध्द मो.वा.का. कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली व २०२४ मध्ये तब्बल ९४६२ चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई २०२३ तुलनेने २६९ टक्के अधिक होती. त्याचप्रमाणे जानेवारी ते मार्च २०२४ दरम्यान १३५६ व जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान २२६४ मद्यपी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलतने त्यात ९०८ म्हणजेच ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी व अपघातासारखी दुर्घटना होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होवू नये, मद्यपी चालकांविरोधील कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी आता पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दखलपात्र गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करून बेदरकारपणे, धोकादायकरित्या व निष्काळजीपणे वाहन चालवून सामान्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकांना प्रतिबंध करण्यासाठी व कायद्याचा धाक रहावा याकरीता भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२५ अन्वये स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोटर वाहन कायदा १८५ व गुन्ह्याच्या स्वरूपानुसार इतर सहकलमे लावण्यात येत आहेत. त्यानंतर चालक परवान रद्द करण्याची व वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मद्यपी चालकांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे नाव आरोपी म्हणून पोलिसांकडे नोंद होईल. त्यामुळे पारपत्र, परदेशी प्रवास अशा सुविधांबाबत संबंधित व्यक्तीला अडचणी निर्माण होऊ शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी उत्पादक, वितरकांवर कारवाई इशारा

Next Post

बँकेचा संचालकासह शेअर बाजारात फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

admin

admin

Next Post

बँकेचा संचालकासह शेअर बाजारात फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

साईंचा प्रसाद, पर्यावरणाचा ध्यास! गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत कडुनिंबाच्या रोपांचे वाटप

July 28, 2026
महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी डिजिटल ब्रँडिंगवर भर; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION