• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे जिल्हा परिषदेची कागदविरहीत कामकाजाच्या दिशेने पाऊल; ई- ऑफिस प्रणाली कार्यान्वित

ठाणे जिल्हा परिषदेने ई- ऑफीस सुविधा सुरु करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेतला होता.

admin by admin
April 4, 2025
in ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ई-ऑफीस प्रणालीतील तांत्रिक उणिवा दूर करण्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षणाच्या जोरावर अखेर ठाणे जिल्हा परिषदेने ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून आतापर्यंत ५ हजार २०० नस्ती तयार करण्यात आले आहेत. आता, नविन येणारे प्रस्ताव किंवा निर्णयाची अंमलबजावणी ई-प्रणाली द्वारे होत आहे. यामुळे कामकाजाला गती मिळण्यासह जिल्हा परिषदेत नस्ती आणि कागदांचा वापर कमी झाला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली. प्रशासकीय कामकाज सुरळीत आणि वेगवान व्हावे यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ई- ऑफीस सुविधा सुरु करण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेतला होता. त्यानुसार, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर देखील जिल्हा परिषदेने भर दिला होता. परंतू, ई -ऑफीस प्रणालीत कागदपत्रे अपलोड करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नस्ती घेऊन ते पूर्ण करावे लागत होते. त्यात, कर्मचाऱ्यांमध्ये असलेला तांत्रिक ज्ञानाचा अभाव यामुळे देखील एक नस्ती अपलोड करण्यास अधिकचा वेळ लागत होता. परंतू, जिल्हा परिषदेचा कारभाराला गती मिळावी आणि हे काम सुरळित व्हावे याकरिता मुख्य कार्य़कारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई – ऑफीस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासह, संबंधित विभागाला तांत्रिक अडचणी सोडविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे अखेर गेल्या महिन्याभरा पासून जिल्हा परिषदेत ई- ऑफीस प्रणालीद्वारे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

यामध्ये विविध विभागांचे प्रस्ताव तयार करण्यापासू तो प्रस्ताव विविध विभागात पाठवून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेण्याचे काम करण्यात येत असून आता जिल्हा परिषदेचे सर्व कामकाज ई-प्रणालीवर पूर्णपणे सुरु आहे. ग्रामपंचायत स्तरावर देखील ई-प्रणालीचा वापर व्हावा यासाठी पाच पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ठाणे जिल्हा परिषदेचे कामकाज करताना कागदांचा सर्वाधिक वापर होत असे. एखाद्या कामाची नस्ती तयार करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढेपर्यंत अशा सर्वच कामांसाठी नस्ती तयार केल्या जात होत्या. प्रस्ताव तयार करणे आणि त्यावर स्वाक्षरी घेण्यासाठी त्या नस्ती विविध विभागात पाठविण्यात येतात. यामुळे शासकीय कार्यालयात कागदपत्रांचे ढिग दिसायचे. ई-ऑफीस प्रणालीमुळे जिल्हा परिषदेत आता, नस्ती आणि कागदांचा वापर थांबल्याचे चित्र आहे. १०० दिवसांचा कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणे ई ऑफिस प्रणालीत सर्व नस्तीचे कामकाज करण्यात येत आहे. सर्व पंचायत समिती अंतर्गत ही पेपरलेस कार्यवाही करण्यात यावी, यासाठी तालुका स्तरावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना ई -ऑफिस कार्यप्रणाली वापरण्यासाठी विशेष प्रशिक्षण जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले आहे.

Previous Post

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी धडक मोहीम

Next Post

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी उत्पादक, वितरकांवर कारवाई इशारा

admin

admin

Next Post

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी उत्पादक, वितरकांवर कारवाई इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (46)
  • पालघर (68)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

BEST मध्ये ३६४ बस वाहक पदांसाठी मेगा भरती; १ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू!

July 28, 2026
महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

महापालिका शाळांमध्ये पहिलीसाठी ५३९ प्रवेश; उर्दू माध्यमाला पालकांची सर्वाधिक पसंती

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION