• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई सहा किलो सोने व २१४७ कॅरेट हिरे जप्त

पैशांची हवालामार्फत देवाण-घेवाण करण्यासाठी हिऱ्यांची तस्करी केली जात होती का याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे.

admin by admin
February 14, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत सहा किलो सोने व २१४७ कॅरेट हिरे जप्त केले असून त्यांची किंमत सव्वानऊ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आरोपी प्रवाशाने पट्ट्यामध्ये सोने लपवले होते. तसेच लॅपटॉपमध्ये हिरे सापडले. गेल्या काही दिवसांत बँकॉकहून गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून त्यातील पैशांची हवालामार्फत देवाण-घेवाण करण्यासाठी हिऱ्यांची तस्करी केली जात होती का याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे. सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ५ किलो ९२ ग्रॅम सोने आणि २१४७ कॅरेट हिरे जप्त केले. त्यांची किंमत अंदाजे ९ कोटी १२ लाख रुपये आहे. तस्करी करणाऱ्या प्रवाशांनी पट्ट्याचे बक्कल, ट्रॉली बॅग आणि अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवले होते. तर प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमधील लॅपटॉपमध्ये हिरे दडविण्यात आले होते. या प्रकरणात एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपासणी आणि स्कॅनिंग प्रक्रियेदरम्यान केंद्रीय औद्योगित सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या. हा प्रवासी मुंबईहून बँकॉकला प्रवास करीत होता. संशय आल्याने त्याला तातडीने विमानतळाच्या एअर इंटेलिजन्स युनिटकडे (एआरयू) सुपूर्द करण्यात आले. कसून तपास केल्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाकडून २१४७ कॅरेट हिरे जप्त केले. त्याची किंमत चार कोटी ९३ लाख रुपये आहे. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून बँकॉकहून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. हे हिरे त्याच्या हवाला व्यवहारांशी संबंधित असल्याचा संशय असून त्याची पडताळणी सुरू आहे. दुसऱ्या कारवाईत १२ फेब्रुवारीला दुबईहून मुंबईत आलेल्या तीन प्रवाशांना अडवण्यात आले. त्यांच्याकडून २४ कॅरेट सोन्याच्या अंगठ्या आणि बटण असे एकूण ७७५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. त्याची किंमत ६१ लाख रुपये आहे. तिसऱ्या कारवाईत केनियाच्या १४ प्रवाशांना अडवण्यात आले. हे प्रवासी नैरोबीहून मुंबईला आले होते. तपासादरम्यान, त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि कपड्यांच्या खिशात लपवलेले २२ कॅरेट वितळवलेले सोन्याचे बार आणि दागिने सापडले. जप्त सोन्याचे वजन २७४१ ग्रॅम आहे. त्याची किंमत एक कोटी ८५ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याशिवाय आणखी एका कारवाईत २४०६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

Previous Post

बेकायदेशीरपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानावर मार्केटयार्ड पोलिसांचा छापा

Next Post

ठाणे जिल्ह्यात विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त; तीन जण ताब्यात

admin

admin

Next Post

ठाणे जिल्ह्यात विदेशी मद्याचा बनावट साठा जप्त; तीन जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION