• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

एमएसआरडीसीचा जाहिरात फलकांच्या भाड्यातील ५० टक्के रक्कम महानगरपालिकेस देण्यास स्पष्ट नकार

दरम्यान, एमएसआरडीसीसह अन्य प्राधिकरणांनीही या तरतुदीला विरोध असल्याचे समजते.

admin by admin
February 12, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उड्डाणपुलासह आपल्या अखत्यारितील जागेवर असलेल्या जाहिरात फलकांच्या भाड्यापोटी मिळणाऱ्या महसुलातील ५० टक्के रक्कम मुंबई महानगरपालिकेस देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महापालिकेच्या नव्या जाहिरात धोरणाच्या मसुद्यावर मंगळवारी महापालिकेने सुनावणी घेतली. त्यावेळी एमएसआरडीसीने ही ठाम भूमिका घेतली. महापालिकेने आपल्या २००८ च्या जाहिरात धोरणात सुधारणा केली असून नवीन जाहिरात धोरण तयार केले आहे. या धोरणाचा मसुदा जाहीर केला असून यावर सूचना-हरकती मागविण्यात आल्या होत्या. महापालिकेला मोठ्या संख्येने सूचना-हरकती प्राप्त झाल्या असून या सूचना – हरकतींच्या अनुषंगाने मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. नवीन जाहिरात धोरणानुसार बृहन्मुंबईतील म्हाडा, एमएमआरडीए, मुंबई बंदर प्राधिकरण, एमएसआरडीसीसह अन्य विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील जागेवर जाहिरात फलक लावण्यासाठी परवानगी हवी असेल तर फलकाच्या भाड्यापोटी मिळणाऱ्या महसुलातील ५० टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे. एमएसआरडीसीने या तरतुदीला सुरुवातीपासून विरोध करून आपली हरकत नोंदविली होती. आता या तरतुदीला असलेला विरोध एमएसआरडीसीकडून स्पष्टपणे मंगळवारी पालिकेच्या सुनावणीत दर्शविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली. एमएसआरडीसीने जेव्हा मुंबईत ५५ उड्डाणपुलांचा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली, तेव्हाच, १९९७ मध्ये कॅबिनेट इन्फ्रा कमिटीने वाणिज्य वापराचे १०० टक्के अधिकार एमएसआरडीसीला दिले होते. त्यानुसार उड्डाणपुलावरील जाहिरातींच्या भाड्यापोटीचा १०० टक्के महसूल एमएसआरडीसीला मिळत आहे. असे असताना महापालिका कशाच्या आधारे त्यातील ५० टक्के रक्कम मागत आहे, असा प्रश्न सुनावणीदरम्यान एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

नव्या धोरणानुसार महापालिकेने सरकारी यंत्रणांच्या जागेवरील जाहिरात फलकांच्या भाड्यापोटीच्या महसूलातील ५० टक्के रक्कम मागितली आहे. मात्र त्याचवेळी खासगी जागेवरील जाहिरात फलकांसाठी अशी कोणतीही तरतूद केलेली नाही. सरकारी यंत्रणांकडूनच महापालिका महसूल कसा मागत आहे, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्याचवेळी जाहिरात फलकासाठी निविदा काढण्यापूर्वी पालिकेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्याच्या तरतुदीलाही यावेळी विरोध करण्यात आला. ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी बराच कालावधी लागेल. त्यामुळे ही तरतूद व्यवहार्य होणार नाही. ही तरतूद लागू करायचीच असले तर निश्चित कालावधीत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची तरतूद महापालिकेने करावी, असेही मत यावेळी एमएसआरडीसीकडून मांडण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. एकूणच एमएसआरडीसी ५० टक्के महसूल महापालिकेला न देण्यावर ठाम आहे. आता महापालिका कोणती भूमिका घेते, महापालिकेच्या अंतिम धोरणात याबाबत काय तरतूद असेल याकडे एमएसआरडीसीसह अन्य प्राधिकरणांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, एमएसआरडीसीसह अन्य प्राधिकरणांनीही या तरतुदीला विरोध असल्याचे समजते.

Previous Post

“निवडणुकीत आमचा एकच खासदार निवडून आला. त्यावेळी…” अजित पवारांची राज यांवर टीका

Next Post

महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी केली अटक

admin

admin

Next Post

महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION