• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राष्ट्रीय बँका, परदेशी आर्थिक गैरव्यवहाराबाबत उच्च न्यायालयाचे एसआयटीला चौकशीचे आदेश

admin by admin
February 5, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जय कॉर्प लिमिटेडचे प्रवर्तक आणि संचालक उद्योजक आनंद जयकुमार जैन यांच्याशी संबंधित ७,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) आणि केंद्रीय अन्वेषण विभागासह (सीबीआय) महत्त्वाच्या तपास यंत्रणांनी हे प्रकरण हाती घेण्यास अनास्था दाखवल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी सार्वजनिक निधीचा झालेला गैरवापर, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक हक्क कार्यकर्ते शोएब रिची सिक्वेरा यांनी याचिका केली होती. त्यावर, निर्णय देताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. सिक्वेरा यांनी सुरुवातीला डिसेंबर २०२१ आणि एप्रिल २०२३ मध्ये ईओडब्ल्यूकडे या प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. त्यात बनावट कंपन्यांद्वारे निधीशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेचा तपशील देण्यात आला होता. परंतु, या तक्रारींची चौकशी करण्याऐवजी मॉरिशस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दुबई यासह अनेक देशांत पसरलेल्या या प्रकरणाचा गंभीर आर्थिक परिणाम असल्याचे नमूद करून ईडब्ल्यूओने तक्रार सीबीआयकडे पाठवली होती. तथापि, या प्रकरणी सिक्युरिटीज कायद्यांचे उल्लंघन आणि फसव्या व्यापाराचा समावेश असल्याचे हे प्रकरण सेबीच्या अंतर्गत येते, असा दावा करून सीबीआयने प्रकरणाच्या चौकशीस नकार दिला होता.

न्यायालयाने एकमेकांवर जबाबदारी झटकण्याच्या मात्र दोन्ही तपास यंत्रणांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच, तपास यंत्रणांच्या या भूमिकेकडे घटनात्मक न्यायालय काणाडोळा करू शकत नसल्याचे सुनावले. हे प्रकरण हाताळण्याच्या पद्धतीबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. तसेच, राष्ट्रीय बँका, परदेशी आर्थिक व्यवहार आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधीतील गैरव्यवहाराबाबत आरोप असूनही ईओडब्ल्यू आणि सीबीआयने चौकशी करण्यास अनिच्छा दाखवल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, कथित गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता न्यायालायाने सीबीआय, मुंबईच्या विभागीय संचालकांना सिक्वेरा यांच्या तक्रारींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. सीबीआयच्या मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहसंचालक यांच्या देखरेखीखाली एसआयटी ही चौकशी करेल, असे न्यायालयाने स्पष्ट करून ईओडब्ल्यूने प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे एका आठवड्यात एसआयटीकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Previous Post

राज्यात कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबविण्यासाठी आता ड्रोनची मदत

Next Post

वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यासाठी मनपाची अर्थसंकल्पात तरतूद

admin

admin

Next Post

वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यासाठी मनपाची अर्थसंकल्पात तरतूद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (47)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION