• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

जागतिक कीर्तीच्या कोल्डप्ले संगीत कार्यक्रमामुळे नवी मुंबईत अवजड वाहनांना नो एंट्री

admin by admin
January 16, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईत प्रथमच जागतिक कीर्तीच्या ‘कोल्डप्ले’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टिने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. तसेच कुठेही रस्त्याच्या कडेला जड अवजड वाहन पार्क करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. ‘कोल्डप्ले’ या संगीत रजनीचा कार्यक्रम नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणावर गर्दी होणे अपेक्षित आहे. संगीत क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. कार्यक्रमनिमित्त येणाऱ्या नवी मुंबईत हजारो वाहनांची भर या दिवसांत पडणार आहे.

कार्यक्रमा दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्वांच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना कुठेही पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. तशी अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे. ही अधिसूचना जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने , रुग्णवाहिका, शासकीय वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच कार्यक्रम व्यवस्थापनाचे अधिकृत पासधारक वाहने यांना लागू होणार नाही.  कार्यक्रमा दिवशी स्टेडियमला येणारे कलावंत व महत्वांच्या व्यक्ती व प्रेक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव व वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ये-जा करण्यास व पार्किंग करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जड अवजड वाहनांना कुठेही पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Previous Post

नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक

Next Post

कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने ‘या’ ॲप्लिकेशनची केली निर्मिती; अभियंत्यांचा विरोध

admin

admin

Next Post

कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने 'या' ॲप्लिकेशनची केली निर्मिती; अभियंत्यांचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION