• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

वाहतूक पोलिसांची नियम मोडणाऱ्या बेशिस्त चालकांवर कारवाई

मद्यपान वा कोणतेही नशापान करून वाहन चालवताना कुणी तावडीत सापडलाच तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा वपोनि श्रीराम पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 30, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : एकीकडे रस्ते अपघातांत वाढ होत चालली असून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस आणि शासनाकडून वारंवार आवाहन केले जाते. परंतु त्यानंतरही बेशिस्त वाहन चालक मंडळी काही केल्या ऐकायचे नाव घेत नसल्याने अखेर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाणे: डोंबिवलीच्या नि जमले प्रदूषणाचे उग वाहतुकीचे नियम वाहन चालकांसह नागरिकांच्या सुरक्षेकरिता बनविले आहेत. मात्र अनेक चालक नियमांचे पालन करत नसल्याने ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. अशा चालकांना वठणीवर आणण्यासाठी कारवायांचा बडगा उगारण्यात येतो. सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत नियम आणि कायद्यांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने कारवाईची झोड घेतली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर होत असलेली कारवाई पाहून अनेक रिक्षावाल्यांनी घाबरून पळ काढला. मात्र आपल्यावरही कारवाई होऊ शकते, याची जाणीव झालेले दुचाकी व चारचाकीचे चालक वाहतूक नियमांचे पालन करताना आढळून आले.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघात हमखास होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी २५ डिसेंबरपासून मंगळवारच्या थर्टी फर्स्टनंतर अगदी पहाटेपर्यंत ब्रेथ ॲनालायझारचा वापर सुरू केला आहे. मद्यपान वा कोणतेही नशापान करून वाहन चालवताना कुणी तावडीत सापडलाच तर त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा वपोनि श्रीराम पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला. बेशिस्त चालकांवर ब्रेथ ॲनालायझरचा वापर केला. अनेक रिक्षावाल्यांनी त्यांच्या रिक्षांना चुकीच्या पद्धतीने हेडलाईट लावलेले आढळून आले. चुकीच्या पद्धतीने हेडलाईट लावण्याने समोरील चालक अथवा रस्ता ओलाडणाऱ्यांचा अपघात होऊ शकतो. अशा हेडलाईट लावणाऱ्या रिक्षाचालकांवरही कारवाई करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी सांगितले.

Previous Post

राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; पुण्यात ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; पुण्यात ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION