• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या १७ बांगलादेशी नागरिकांना एटीएसच्या पथकाने केली अटक

आरोपींनी बनावट कादपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 26, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक या ठिकाणी १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी बनावट कादपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दहशतवाद विरोधी पथकाकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरीकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर करवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक इ. शहरांमध्ये अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकुण १० गुन्हे परकिय नागरिक कायदा १९४६, पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा १९५०, पारपत्र अधिनियम १९६७ प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत. त्यात १४ पुरुष व ३ महिला अशा एकूण १७ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधारकार्ड, पॅनकार्ड इ. ओळखपत्रेही तयार केली असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आले आहे.

 

Previous Post

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Next Post

पुणे पोलिसांची दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोठी कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुणे पोलिसांची दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION