• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्यावर छापा; ७० लाखाचा मुद्देमाल जप्त

नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करून त्याची बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न असल्याची गोपनीय माहिती मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील यांना प्राप्त झाली होती.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 23, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : मनमाड रोडवरील घोडेगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी-विदेशी मद्य निर्मिती कारखान्याचा छडा लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. या कारखान्यावर टाकलेल्या छाप्यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ७० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन परप्रांतीयांचा समावेश आहे. नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्य खरेदीसाठी मद्यप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ही संधी साधून नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट देशी-विदेशी मद्याची निर्मिती करून त्याची बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न असल्याची गोपनीय माहिती मालेगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक लीलाधर पाटील यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

एका शेतातील हिरवी नेट व त्यावर काळ्या ताडपत्रीने बंदिस्त असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बनावट मद्यनिर्मिती होत असल्याचे या पथकाला आढळून आले आहे. हे मद्य रॉयल स्टॅग व रॉकेट संत्रा या कंपनींची निर्मिती आहे, हे भासविण्यासाठी संबंधित नावाच्या बाटल्यांमध्ये हे बनावट मद्य भरुन त्या बाटल्या खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्याचेही पथकाला आढळले. हा सर्व मुद्देमाल तसेच या ठिकाणी असलेला कच्चा माल, बॉटलिंग यंत्र, पाणी गाळप यंत्र, देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांची जिवंत बुचे, देशी-विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, देशी-विदेशी मद्याच्या नावांचे कागदी लेबल, पिकअप वाहन आदी ऐवज पथकाने जप्त केला. या प्रकरणी भंगी पवार (३०, रोहिणी, शिरपूर,धुळे), किरण चव्हाण (२३), प्रकाश बारेला (३५) व रांतीलाल बारेला (४२, तिन्ही बडवाणी, मध्यप्रदेश) या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे. बनावट मद्यनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याचे पुरवठादार, कारखान्यासाठी जागा व अन्य सुविधा उपलब्ध करून देणारे मालक, वाहन मालक, मद्य खरेदीदार अशा घटकांचा आता उत्पादन शुल्क विभागातर्फे शोध घेण्यात येत आहे. पथकात निरीक्षक लीलाधर पाटील, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, सागर नलवडे, रियाज शेख, अमोल भडांगे, दिलीप महाले आदींचा समावेश होता.

Previous Post

बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या ७ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी केली अटक

Next Post

गुंतवणुकीच्या आमिषाने १५ कोटींची पालघरच्या व्यावसायिकाची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गुंतवणुकीच्या आमिषाने १५ कोटींची पालघरच्या व्यावसायिकाची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION