• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

सायबर चोरट्यांकडून पुण्यातील नागरिकांना आमिष दाखवत तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक

पुण्यातील नागरिकांची तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 21, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक तसेच ऑनलाईन टास्कचे आमिष यासह वेगवेगळ्या कारणांनी पुण्यातील नागरिकांची तब्बल १ कोटी ८९ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार जिमखाना भागात राहण्यास आहेत. त्यांना चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांनी ४ लाख ८ हजार ४९९ रुपयांची फसवणूक केली. कोरेगाव भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणूक व लोणावळ्यात बंगला खरेदी करुन देण्याच्या आमिषाने १ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

वर्क फ्रॉर्म होमच्या बहाण्याने तरुणाची ४ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चंदननगर भागातील एकाची १० लाख ६९ हजार १४९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. लोणीकंदमधील तरुणाला देखील अशाच पद्धतीने १३ लाख ५० हजार रुपयांची फसणूक करण्यात आली. तर, कोंढव्यातील ५२ वर्षीय नागरिकाची चोरट्यांनी १६ लाख ७९ हजार २०० रुपयांना फसवणूक केली. हडपसर भागातील ज्येष्ठ नागरिकाची १६ हजार ७२० रुपयांची फसवणूक केली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने मुंढवा येथील व्यक्तीची ३ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

Previous Post

बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या – रुपाली चाकणकर

Next Post

डिजीटल अटकेची भिती दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डिजीटल अटकेची भिती दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी उत्तरप्रदेशातून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION