• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने आरोपीसह साडेपाच कोटींचा गांजा केला जप्त

आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत साडेपाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली. आरोपीविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक संशयीत प्रवासी बँकॉकहून अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एका प्रवशाला ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या पाकिटामध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उच्च प्रतीचा गांजा सापडला. आरोपीकडून पाच किलो ५६५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ५ कोटी ५६ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये बनावट ॲडमिशन रॅकेटचा पर्दाफाश; कॉलेजमधील कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक

Next Post

गाबा कसोटीनंतर रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती; भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

गाबा कसोटीनंतर रवीचंद्रन अश्विनने अचानक जाहीर केली निवृत्ती; भारतीय चाहत्यांना मोठा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION