• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे पोलिसांकडून बेकायदा फटाका विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

दरम्यान, उपनगरातील काही ठिकाणी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार, विमानतळ पोलिसांनी कारवाई केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 30, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रहिवासी भाग असलेल्या परिसरात बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडण्यात आल्यानंतर या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विमानतळ पोलिसांनी ४ फटका विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चार फटाका विक्रेत्यांवर भारतीय नागरिक संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५ (३) अन्वये पोलिसांनी नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. शहराच्या सर्वच भागात फटाका स्टॉल उभारलेले आहेत. या फटका विक्री दुकानांना अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परवानगी देण्यापूर्वी अटी, शर्तींची पूर्तता देखील दिलेली असते. त्यानंतर त्यांना परवानगी दिले जाते. शहराच्या मध्यभागातील वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरात फटाके विक्री दुकाने आहेत. तेथील फटाका विक्रेत्यांना परवाना दिला जाते. दिवाळीची सांगता होईपर्यंत तेथे पुरेशा सुरक्षाविषयक उपाययाेजना केल्या जातात. तेथे अग्निशमन दलाचे जवान आणि बंबही ठेवले जातात. मात्र, काही भागात परवानगी न घेता फटाके स्टॉल उभारले जातात. अशांवर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.

दरम्यान, उपनगरातील काही ठिकाणी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार, विमानतळ पोलिसांनी कारवाई केली. नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलजवळील गल्ली क्रमांक परिसरात सुरू असलेल्या फटाका विक्री दुकानदार, लोहगावमधील संतनगर परिसरातील गुरुराज फटका मार्टच्या मालकावर तसेच संतनगर परिसरातील महालक्ष्मी फटाका मार्ट, तर लोहगावमधील भाजी मंडई परिसरातील एकदंत फटका स्टाॅलच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तेथील फटका विक्री दुकाने काढून टाकण्याचे आदेश दिले. फटाके जप्त करुन पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकानच काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. पोलीस ठाण्यात जप्त केलेले फटाके ठेवल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.

रहिवासी भागात परवानगी शिवाय फटाक विक्री दुकाने सुरू करणाऱ्या दुकानमालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानात आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. पोलीस, महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फटका विक्रीची दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार

Previous Post

नाना पटोलेंचा मोदी-शाहांना गर्भित इशारा; “मविआचे सरकार आल्यास तुमची…”

Next Post

बीएमसीच्या मार्गदर्शक सूचना जारी; मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बीएमसीच्या मार्गदर्शक सूचना जारी; मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (379)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

भारताचा न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक करार! ७०% पेक्षा जास्त मालावरील कर हटवला

April 28, 2026
रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

रत्नागिरीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा धडक कारवाई; ६.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयिताला अटक

April 28, 2026
नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

नागपूर एसटी ताफ्यात २४ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; प्रवाशांशी भावनिक नाते जपण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन

April 28, 2026
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION