• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

हरियाणात भाजपाने बहुमताने सत्ता स्थापन केली, आता मोदींचं मिशन महाराष्ट्र !

मोदी म्हणाले की, देशात फूट पाडण्यासाठी ते (काँग्रेस) नवनवीन योजना आखत आहेत. समाजात फूट पाडण्याकरता ते फॉर्म्युला आणत असतात.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 9, 2024
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी (०८ ऑक्टोबर) समोर आले आहे. भाजपाने हरियाणात बहुमताने सत्ता स्थापन केली आहे, तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र मिशन हाती घेतले आहे. मोदींनी बुधवारी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले आहे. यावेळी त्यांनी हरियाणा जिंकलो आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ७६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे १० वैद्यकीय महाविद्यालयांचेही उद्घाटन केले. यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, हरियाणाच्या निकालामुळे देशाचा मूड कळला आहे. दोनवेळा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्या वेळी जिंकून येणं हे आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी गँग लोकांना संभ्रमात टाकत आहे. पण आता काँग्रेसचे सर्व षडयंत्र उद्ध्वस्त झाले आहे. दलितांमध्ये खोटं पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता, पण त्याच समाजाने त्यांच्या वाईट विचारांना दूर लोटलं आहे. दलित समाजाला जाणीव झाली की काँग्रेस त्यांचं आरक्षण काढून त्यांच्या वोट बँकेत देऊ इच्छित आहे. त्यामुळे हरियाणातील दलित समाजाने भाजपाला रेकॉर्ड समर्थन दिले आहे आणि ओबीसीही भाजपाबरोबर आहे, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावलं, पण शेतकऱ्यांना माहिती आहे की, त्यांच्या उत्पादनावर एमएसपी कोणी दिली? काँग्रेसने तरुणांना टार्गेट केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपावरच विश्वास ठेवला. काँग्रेसने सर्व प्रयत्न केले. त्यांचा पक्ष नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा यावर चालला आहे. काँग्रसेने सातत्याने हेच सिद्ध केलं आहे की, त्यांचा पक्ष बेजबाबदार बनला आहे.

मोदी म्हणाले की, देशात फूट पाडण्यासाठी ते (काँग्रेस) नवनवीन योजना आखत आहेत. समाजात फूट पाडण्याकरता ते फॉर्म्युला आणत असतात. काँग्रेसचा फॉर्म्युला स्वच्छ आहे की, मुस्लिमांना भीती घाला आणि त्यांचं वोट बँकेत रुपांतर करा. काँग्रेसच्या एकाही नेत्याने म्हटलं नाही की, मुस्लीमांमध्ये किती जाती असतात. मुस्लीम जातींची गोष्ट निघताच त्यांच्या तोंडावर कुलूप लागतं. पण हिंदूची गोष्ट निघते तेव्हा त्यांची चर्चा जातीवरूनच सुरू होते. हीच काँग्रेसची नीती आहे. काँग्रेसला माहीत आहे की, हिंदूत जितकी फूट होणार, तेवढाच त्यांचा फायदा होणार. हिंदू समाजात आग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातो आहे, अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली. दरम्यान, नरेंद्र मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच अनेक नेत्यांना कळलं होतं की, काँग्रेस ही द्वेष पसरवणारी मोठी फॅक्टरी बनणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला संपवलं पाहिजे असं खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. पण काँग्रेस स्वतःहून संपली नाही. ते सध्या देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या प्रयत्नांना महाराष्ट्रातील लोकांनीच हरवलं पाहिजे. भाजपा आणि महायुतीसाठी महाराष्ट्रातील लोकांनी मतदान करायला हवं. हरियाणात भाजपा जिंकली, पण आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे. कारण गेल्या दहा वर्षांत आम्ही देशात विकास घडवण्याचा मोठा यज्ञ केला आहे, असेही मोदी म्हणाले.

Previous Post

एसीबीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला साडेतीन लाखांची लाच स्वीकारताना केली अटक

Next Post

सव्वासतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पुण्यात राज्य उत्पादन शुल्काची छापेमारी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सव्वासतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पुण्यात राज्य उत्पादन शुल्काची छापेमारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (64)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,140)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (497)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,062)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,146)
  • मुंबई (3,555)
  • रत्नागिरी (61)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (558)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION