• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १७ गुन्हे उघड; १५ लाखांचा ऐवज जप्त

आरोपी मिलिंद भोसलेविरुद्ध नगर, बीड, पुणे ग्रामीण भागात घरफोडी, जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 27, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा, तसेच नारायणगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाइल संच असा १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  गणेश गोवर्धन काळे (वय २४), मिलिंद इश्वर भोसले (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्यबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यावेळी उपस्थित होते.

आरोपी मिलिंद भोसलेविरुद्ध नगर, बीड, पुणे ग्रामीण भागात घरफोडी, जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. जुलै २०२३ मध्ये शिरूर परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून चोरी केली होती. मे २०२४ मध्ये तो कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडला. जिल्ह्यातील विविध भागात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढले होते. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचण आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले कल्याण-नगर महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन निघाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. नगर औद्योगिक वसाहतीपर्यंत पोलिसंनी चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी काळे आणि भोसले यांना सापळा लावून पकडले. आरोपींनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, उपनिरीक्षक जगदीश पाटील, दीपक साबळे, सचिन घाडगे, संदीप वारे, अक्षय नवले, जनार्दन शेळके, अतुल डेरे, मंगेश थिगळे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे मोठे पाऊल – देवेंद्र फडणवीस

Next Post

डोंबिवली पलावातील महिलेची ऑनलाईन लग्नस्थळ नोंदणीतून फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

डोंबिवली पलावातील महिलेची ऑनलाईन लग्नस्थळ नोंदणीतून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION