• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डोंबिवलीतील सिनर्जी इन्व्हेसमेंट कंपनीकडून ठाणे, रायगड परिसरातील गुंतवणूकदारांची १० कोटीची फसवणूक

ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 8, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील फडके रोडवरील सिनर्जी इन्व्हेसमेंट ॲडव्हायझर एल. एल. पी. आणि तिच्या इतर सहयोगी गुंतवणूकदार कंपन्यांनी ५० हून अधिक गुंतवणूकदारांची गुंतवणुकीवर १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे १० कोटीची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार कंपन्यांचे संचालक फरार झाले आहेत. ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश आत्माराम भोईर, अनघा महेश भोईर, शार्दुल सुधाकर रानडे, निशील चंद्रकांत राणे, अक्षय महाडिक, शैलेश कानू गावडे आणि इतर संचालक, तसेच या संचालकांशी संबंधित सिनर्जी इन्व्हेसमेंट, फिडलिस कॅपिटल मार्केट, फिडलिस ॲड्व्हटायझर, फिनबस सोल्युशन्स, कॉन्टम मॅनेजमेंट, ऐश्वर्या सिंडीकेट क्रेडिट सोसायटी, सौहार्द क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, महेश आत्माराम भोईर आणि इतर संचालकांनी बोगस गुंतवणूक कंपन्या स्थापन केल्या. सिनर्जी इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय डोंबिवली शहरातील फडके रस्त्यावरील कृष्णा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत अनिल आय रुग्णालयाच्या वरील मजल्यावर सुरू केले. या कंपन्यांनी गुंतवणुकीवर १४ ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. या आकर्षक परताव्याला भुलून, या कंपन्यांचे चकाचक कार्पोरेट कार्यालय पाहून गुंतवणूकदार या कंपन्यांकडे आकृष्ट झाले. डोंबिवलीसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक कंपनीत लाखो रूपयांच्या रकमा गुंतवणूक केल्या. या गुंतवणूक योजनेत रायगड मधील माणगाव येथे राहणारे शेतकरी शबरीप्रसाद आचार्य यांनीही ५१ लाख ८० हजार रूपयांची गुंतवणूक केली. ठराविक महिन्यानंतर गुंतवणूकदार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षक परतावा देणे गरजेचे होते. तो त्यांनी दिला नाही. विविध कारणे सांगून आकर्षक परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. आकर्षक परतावा मिळत नसल्याने काही गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी महेश भोईरसह इतर संचालक यांच्याकडे सुरू केली. ग्राहकांच्या संपर्काला संचालकांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. नंतर त्यांनी आपले मोबाईल बंद करून ग्राहकांशी संपर्क तोडला. नऊ वर्ष गुंतवणूक करून त्याच्यावर परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने सिनर्जी इनव्हेस्टमेंट कंपनीसह त्यांच्या इतर गुंतवणूकदार कंपन्या आणि त्यांचे संचालक आपली फसवणूक करत आहेत. त्यांनी आपल्या रकमेचा स्वार्थासाठी वापर करून आपली फसवणूक केली याची खात्री पटल्यावर शबरीप्रसाद आणि इतर गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे विभागाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Previous Post

ठाणे शहरात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी; पालिका प्रशासन दोन नवीन वाहनतळ उभारण्यास तयार

Next Post

सर्वांच्या सहभागातून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

सर्वांच्या सहभागातून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION