• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

दोन दिवसांत ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासून लावला सोनसाखळीचा शोध

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी साखळीचा तपास सुरू केला. यासाठी शशिधरन या रिक्षात बसल्यापासून उतरेपर्यंतच्या मार्गावरील ३५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 7, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : घणसोली येथील एका ज्येष्ठ नागरिक महिला दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी रिक्षात विसरली. पोलिसांनी ही रिक्षा शोधण्यासाठी तब्बल ३५ सीसीटीव्हींचे चित्रण तपासले आणि रिक्षाचालकाचा माग काढला. दोन दिवसांत महिलेला सोनसाखळी परत मिळाली. चंद्रिका शशिधरन यांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ एका सोन्याच्या पिढीतून २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी विकत घेतली. मात्र घरी येताना त्या ती रिक्षातच विसरल्या. त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी साखळीचा तपास सुरू केला. यासाठी शशिधरन या रिक्षात बसल्यापासून उतरेपर्यंतच्या मार्गावरील ३५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले, त्यात एक रिक्षा आढळून आली. क्रमांकावरून रिक्षा मालकाचा शोध घेतला मात्र रिक्षा मालक रिक्षा अन्य व्यक्तीला विकून उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समजले. त्यामुळे नवीन मालकाचा शोध घेतला. मात्र त्यानेही रिक्षा कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यक्तीला विकल्याचे समोर आले. त्यानंतर रिक्षाचालकाला कोपरखैरणे या ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेतले. रिक्षाचालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सोन्याची साखळी काढून दिली.

Previous Post

पोलिसांची शाळा परिसरांतील वाहतूक कोंडीवर उपायांसाठी जनजागृती

Next Post

रेल्वेला हस्तांतरित बेहरामपाडा येथील अतिरिक्त जमिनीच्या ताब्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

रेल्वेला हस्तांतरित बेहरामपाडा येथील अतिरिक्त जमिनीच्या ताब्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION