• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

स्वच्छ मुंबईसाठी डीप क्लीन ड्राइव्ह; एका दिवसात मुंबई पालिकेने २५० टन उचलला कचरा

मुंबई महानगरात मागील ३७ आठवड्यांपासून ही मोहीम सुरू असून, दर आठवड्याला प्रत्येक प्रशासकीय विभागात त्याला व्यापक स्वरूप देण्यात येते.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महापालिकेकडून सर्व विभागांतील विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राइव्ह) राबवत एकाच दिवसात १३२ मेट्रिक टन राडारोडा उचलण्यात आला. यावेळी ३४ मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि ८६ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलनही करण्यात आले असून, ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या मोहिमेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी पादचारी मार्गावरील स्वच्छतेची पाहणी केली आणि स्वच्छता पथकाला आवश्यक निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक भिंती कचरा कुंड्यांची स्वच्छता, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, फेरीवाला विरहित क्षेत्र, आदींबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मुंबई महानगरात मागील ३७ आठवड्यांपासून ही मोहीम सुरू असून, दर आठवड्याला प्रत्येक प्रशासकीय विभागात त्याला व्यापक स्वरूप देण्यात येते. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलक वाहने, पाण्याचे टँकर, फायरेक्स मशीन, मिस्टिंग मशीन यांसह १४६ संयंत्राच्या साहाय्याने १ हजार १२१ कामगार-कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली.

Previous Post

नवी मुंबई पोलिसांनी ९ लाखांचा गांजा जप्त करत दोन आरोपींना केली अटक

Next Post

लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय; अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय; अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION