• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

 गणेश मंडळांना पुढच्या ५ वर्षांच्या मंडप उभारणीसाठी महापालिकेची एक खिडकी योजना ६ ऑगस्ट पासून सुरू

एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सरकारच्या निर्णयानुसार गेली १० वर्षे  नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील १० वर्षात सर्व नियम कायद्याचे पालन केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मात्र असे असले तरी दरवर्षी परवानगी नूतनीकरण करणे गरजेचे असेल. मंडप उभारण्यासाठी  ६ ऑगस्ट २०२४ पासून एक खिडकी योजनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार  यंदाच्या गणेशोत्सवासाठीचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला ७ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे. हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. यंदा महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान विविध स्तुत्य उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून सलग पाच वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

एक खिडकी योजनेद्वारे प्राप्त अर्जांची विभागीय कार्यालयाकडून छाननी करण्यात येईल त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून संबंधित नियमांनुसार मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यंदा नव्यानेच सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी देण्यात येणारी मंडप उभारण्याची परवानगी ही या वर्षासाठीच मर्यादित असेल. यंदाच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण म्हणजे मुंबई कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. तसेच या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. या नुतनीकरणात वाहतूक आणि स्थानिक पोलिसांची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. याशिवाय खासगी जागेवर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस यांची परवानगी प्राप्त करून घेणे आवश्यक असेल. सार्वजनिक जागेवरील गणेशोत्सव मंडपाकरिता १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर  ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.  यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > For Citizen > Apply > Pandal (Ganpati/Navratri)  या लिंकवर जाऊन अर्ज सादर करता येईल.

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची चार लाखांची फसवणूक

Next Post

चार बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चार बांगलादेशी घुसखोरांना पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,076)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (96)
  • नाशिक (70)
  • पालघर (66)
  • पालघर (43)
  • पुणे (973)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,541)
  • मुंबई (3,191)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (260)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (32)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

RSS च्या कार्यक्रमात का गेलात? राज ठाकरेंच्या टीकेनंतर नांगरे पाटलांचा खुलासा

June 29, 2026
पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

पालघरला भारतातील पहिले ‘ऑफशोर’ विमानतळ; डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश!

June 29, 2026
विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

विकसित भारतासाठी शेतकरी सक्षम होणे गरजेचे! – आमिर खान

June 29, 2026
खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

खासदार फुटीचे हे ऑपरेशन टायगर नसून ‘ऑपरेशन फडणवीस’; शिर्डीतील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात!

June 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION