• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची चार लाखांची फसवणूक

महिलेशी लगट करून तिच्या बरोबर लग्न करण्याची तयारी दाखवून भांडुपमधील एका भामट्याने महिलेची चार लाख रूपयांची फसवणूक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौक भागात कलावती आई मंदिर परिसरात राहत असलेल्या एका ३९ वर्षाच्या महिलेला तुमचे मंत्रालयात नोकरी लावण्यासाठी भामट्याने घेतलेले पैसे परत मिळवून देतो. असे सांगून या महिलेशी लगट करून तिच्या बरोबर लग्न करण्याची तयारी दाखवून भांडुपमधील एका भामट्याने महिलेची चार लाख रूपयांची फसवणूक केली आहे. ही ३९ वर्षाची पीडित महिला नोकरी करते. विवाहासाठी तिने समाज माध्यमातील एका डिव्होर्सी मेट्रोमॉनी या संकेतस्थळावर मनपसंत वरासाठी नोंदणी केली होती. या महिलेची संकेतस्थळावरील माहिती वाचून मुंबईतील भांडुप भागात राहत असलेल्या अभिजीत प्रभाकर फोंडकर (४२) याने संपर्क साधला. आपण अविवाहित आहोत. लग्नासाठी अपेक्षित वधू पाहत आहोत, असे सांगितले. पीडितेची अभिजीत बरोबर ओळख झाली. ते रोज एकमेकांच्या संपर्कात राहू लागले.

पीडितेला मंत्रालयात नोकरीला लावतो असे सांगून दीपक पांचाळ या भामट्याने पीडितेकडून काही रक्कम उकळली होती. नोकरी न लावता पांचाळ पीडितेची फसवणूक करून पळून गेला होता. पीडितेची मंत्रालयात अडकलेली ही रक्कम पीडितेला परत मिळवून देण्याचे आश्वासन आरोपी अभिजीत याने पीडितेला दिले. अशाप्रकारे पीडितेचा विश्वास संपादन करून अभिजीत फोंडकर याने पीडितेबरोबर लग्न करण्याची तयारी दर्शवली. अभिजीत बरोबर विवाह होणार असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत अभिजीतने विविध कारणे देऊन पीडितेकडून तीन लाख ६५ हजार रूपये उकळले. आपला मोबाईल बंद झाला आहे. म्हणून पीडितेचा ३५ हजार रूपयांचा मोबाईल काही दिवस वापरासाठी घेतला. अभिजीत पीडितेच्या घरी येत होता. या कालावधीत त्याने पीडितेच्या घरातील २० हजार रूपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरला. अशाप्रकारे पीडितेला अंधारात ठेऊन अभिजीतने चार लाखाहून अधिकचा ऐवज पीडित महिलेकडून काढून घेतला. त्यानंतर पीडितेशी संपर्क तोडून अभिजीत फरार झाला. पीडितेने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल बंद येऊ लागला. अभिजीतने गोडबोलून आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर पीडितेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलीस उपनिरीक्षक के. पी. देशमुख तपास करत आहेत.

Previous Post

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय; ‘त्या’ प्रकरणातील मनोज जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द

Next Post

 गणेश मंडळांना पुढच्या ५ वर्षांच्या मंडप उभारणीसाठी महापालिकेची एक खिडकी योजना ६ ऑगस्ट पासून सुरू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

 गणेश मंडळांना पुढच्या ५ वर्षांच्या मंडप उभारणीसाठी महापालिकेची एक खिडकी योजना ६ ऑगस्ट पासून सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,982)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION