• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा; खड्डे बुजवा, अन्यथा खैर नाही

खड्डेविषयक किंवा दुरुस्तीयोग्य रस्त्यांविषयी तक्रार करायची असल्यास ती '१९१६' या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे. त्यानुसार रस्त्यांची पाहणी करून खड्डे शोधा आणि तत्काळ बुजवा, असे निर्देश पालिकेने संबंधित दुय्यम अभियंत्यांना दिले आहेत. मात्र, खड्डे वेळेत बुजवले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खड्डे वेळेत बुजवा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. खड्डेविषयक किंवा दुरुस्तीयोग्य रस्त्यांविषयी तक्रार करायची असल्यास ती ‘१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल. पालिकेच्या @mybmc या ‘एक्स’ अकाऊंटला टॅग करूनही नागरिकांना खड्डेविषयक तक्रार नोंदविता येणार आहे.

जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोड आणि नाहूर येथे मोठे खड्डे आढळल्याने येतील दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे कळते. २२७ प्रभागांतील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. खड्डा आढळल्यास अथवा निदर्शनास आणून दिल्यानंतर २४ तासांत तो भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खड्ड्यांकडे कानाडोळा केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यात खड्डे दिसल्यास ते त्वरित बुजवावेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडू नयेत, अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिल्याचे कळते. मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पहिल्या पावसातच खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. गेल्या काही दिवसांत जोरदार पडलेल्या पावसामुळे खड्डे पडले असून, पालिकेकडे वॉर्डस्तरावर खड्ड्यांविषयी तक्रारी आल्या आहेत. १ जून ते १६ जुलैपर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले, तरी ते वेळेत बुजवले जात नसल्याचे समोर आले आहे.

Previous Post

२१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार; गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

Next Post

उद्धव ठाकरेंचे धारावी प्रकल्पावरून सरकारवर टिकास्त्र; मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उद्धव ठाकरेंचे धारावी प्रकल्पावरून सरकारवर टिकास्त्र; मुंबईला अदानी सिटी बनवण्याचा डाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,355)
  • मुंबई (3,068)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

पश्चिम रेल्वे तिकीट रिफंडसाठी ‘SARAL’ ठरतेय प्रभावी दोन महिन्यांत १,७२३ तक्रारींचे निवारण

June 1, 2026
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या ‘ह्या’ महत्त्वाच्या मागण्या!

June 1, 2026
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION