• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

आरोग्य विभागाने स्थापन केली तज्ज्ञांची समिती; मातामृत्यू, बालमृत्यू प्रमाण घटवण्याचा निर्धार

या समितीने दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेणे अपेक्षित आहे. तसेच बैठकीत राज्यभरात झालेल्या निवडक बालमृत्यू आणि निवडक मातामृत्यूंचा आढावा घेतला जाणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यात मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबिवण्यात येतात. त्यामुळे राज्याचा अर्भक मृत्यूदर १६, बालमृत्यू दर १८ आणि मातामृत्यू दर ३३ झाला आहे. मात्र, यामध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने आणखी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, याचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने याच विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली आहे. या समितीने दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेणे अपेक्षित आहे. तसेच बैठकीत राज्यभरात झालेल्या निवडक बालमृत्यू आणि निवडक मातामृत्यूंचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर माता आणि नवजात मृत्यूमागील परस्पर संबंध असलेल्या कारणांचा शोध घेऊन मृत्यू टाळण्याकरिता उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. गेल्या काही वर्षांत मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी खासगी आणि शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील बहुतांश गरोदर महिलांची प्रसूती या रुग्णालयात व्हावी यासाठी आशा सेविकांमार्फत त्या मातांचे आणि कुटुंबीयांचे समुपदेशन केले जाते. तसेच जननी सुरक्षा योजनेचा लाभ त्या महिलांना मिळण्याची व्यवस्था केली जात आहे.

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत एकूण १७ सदस्य आहेत. या समितीत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच वैद्यकीय शिक्षण विभागातील तज्ज्ञ, जे. जे. रुग्णालयाच्या प्राध्यापक डॉ. राजश्री कटके, ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रमेश भोसले, पुणे येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. तेहसीन खान, आरोग्य विभागातील अकोला परिमंडळातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती कुलवाल यांचा समावेश आहे.

Previous Post

ऑक्टोबर ते मे दरम्यान कामांना गती; काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका ‘इन ॲक्शन’

Next Post

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश; कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION