• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ऑक्टोबर ते मे दरम्यान कामांना गती; काँक्रीट रस्त्यांसाठी पालिका ‘इन ॲक्शन’

मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रीटचे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षांत काँक्रीटचे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, अद्याप या कामांत विशेष प्रगती झालेली नसल्याने आता प्रशासनाकडून रस्त्यांच्या कामांसाठी विशेष कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मे अशा आठ महिन्यांमध्ये कामे करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. या कामांसाठी आवश्यक निविदा तसेच वाहतुकीचे ना-हरकत प्रमाणपत्र, अशा गोष्टींची पूर्तता आधीच केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. शहर विभागातील रस्त्यांच्या कामांसाठी कंत्राटदार मिळत नसल्यामुळे पालिकेच्या नाकीनऊ येत आहेत. असे असताना कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नाही, असा निर्णय पालिकेने घेतला आहे.

शहरापासून दूर असणाऱ्या ‘आरएमसी’ प्लांटमधील काँक्रीटच्या दर्जावर नजर ठेवण्यासाठी पालिकेकडून तज्ज्ञांची, तर रस्त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईची नियुक्ती केली जाणार आहे. यानंतरही रस्त्यांच्या कामाचा दर्जा न राखल्यास कंत्राटदारासह सुपरवायझरवर कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी काँक्रीटच्या रस्त्यांचे आतापर्यंत फक्त ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांना काळी यादीत का टाकू नये, याचे स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी माजी नगरसेवक पालिकेकडे करत आहेत.  शहर विभागात फेज-१ मधील ३२३ किलोमीटरच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांपैकी केवळ ३० टक्के काम पूर्ण झाले आहे.  उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी वाढीव दराने काम देण्याची नामुश्की पालिकेवर ओढावली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे देण्यासाठी कंत्राटदारांसोबत वाटाघाटी सुरू आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी कोअर टेस्ट करण्यात येत आहे. मुंबईतील सर्वच काँक्रीट रस्त्यांची ही टेस्ट केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची हमी मिळणार असल्याने कंत्राटदारांवर दर्जेदार कामे करण्याचे बंधन येणार असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरात अंधेरी पूर्वमध्ये मांजरेकरवाडी मार्ग आणि विलेपार्ले येथे दीक्षित मार्ग येथे ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्या शासकीय प्रयोगशाळांमध्ये होणार असून, यासाठी मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून आयआयटी मुंबई काम पाहणार आहे.

Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीचा निर्णय; मुंबईतील १५ उड्डाणपुलांचे पुन्हा सर्वेक्षण

Next Post

आरोग्य विभागाने स्थापन केली तज्ज्ञांची समिती; मातामृत्यू, बालमृत्यू प्रमाण घटवण्याचा निर्धार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आरोग्य विभागाने स्थापन केली तज्ज्ञांची समिती; मातामृत्यू, बालमृत्यू प्रमाण घटवण्याचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION