• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

हलक्या वाहनांना गोखले-बर्फीवाला पूलावरून प्रवेश; जुहू-अंधेरी मार्गिका खुली

जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 5, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर वाहतूक व्यवस्थापनासंबंधी कामे व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी भेट देत पाहणी केली. सध्या या पुलावरून हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सर्व कामे पूर्ण केली आहेत. या अंतर्गत बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलिमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटरवर उचलण्यात आला. या जोडणीसाठी दोन महिन्यांपासून काम सुरू होते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाजी (आयआयटी), वीरमाता जिजाबाई टेक्नाॅलाॅजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या संस्थांच्या मार्गदर्शन आणि देखरेखीखाली पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. गुरुवारपासून या पुलावर जुहूकडून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्ट्रक्चरली सेफ) असल्याचे ‘व्हीजेटीआय’कडून सांगण्यात आले. गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू असल्याने गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा दिली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाइट बॅरिअर) बसविले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अवजड वाहनांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करताना बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेची मरिन ड्राईव्ह परिसरात रात्रभर स्वच्छता मोहीम; दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन

Next Post

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे १० वर्षात मिळाला १ कोटी रूग्णांना लाभ

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे १० वर्षात मिळाला १ कोटी रूग्णांना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION