• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

शितलादेवी, सिद्धिविनायक मेट्रो स्थानकांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर; मेट्रो ३ चा दुसरा टप्पाही ‘सुसाट’

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला गती आली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला गती आली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सुरू होणाऱ्या मार्गावरील शितलादेवी मेट्रो स्थानकाचे काम ९८.८ टक्के, तर सिद्धिविनायक स्थानकाचे काम ९९.४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवर गाड्यांची तपासणी रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्ड्र्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडून मेट्रो गाड्या चालविण्याचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. तर, कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) पथकाकडून लवकरच पहिल्या टप्प्यातील मार्गाची तपासणी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पहिला टप्पा ऑगस्ट अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी ‘एमएमआरसी’चे प्रकल्प संचालक सुबोध गुप्ता, प्रणाली विभागाचे संचालक राजीव यांच्यासह शितलादेवी आणि सिद्धिविनायक मेट्रो स्थानकांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकाच्या स्थापत्य आणि प्रणाली कामाची पाहणी केली. सद्य:स्थितीत ‘एमएमआरसी’कडून पहिल्या टप्प्यातील मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वरळीपर्यंतच्या मार्गावर वाहतूक सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण मार्ग सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी; पालिका रुग्णालयांत ३ हजार बेड राखीव

Next Post

२२,०२७ हजार जणांची नोंद; मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२२,०२७ हजार जणांची नोंद; मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्यापही कागदावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION