• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कल्याणमधील चार जणांची मंत्रालयात नोकरी लावतो सांगून फसवणूक

एका ४७ वर्षाच्या महिलेसह इतर तीन जणांची दोन भामट्यांनी आम्ही तुम्हाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून गेल्या चार वर्षाच्या काळात चाळीस लाख रूपये उकळले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 2, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण पूर्वेत जिम्मीबाग भागात राहत असलेल्या एका ४७ वर्षाच्या महिलेसह इतर तीन जणांची दोन भामट्यांनी आम्ही तुम्हाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून गेल्या चार वर्षाच्या काळात चाळीस लाख रूपये उकळले. पैसे देऊन चार वर्ष झाले तरी नोकरी नाहीच, पण दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मुक्ता लक्ष्मण चांदेलकर (४७), मनोज यशवं देवळेकर, प्रशांत संभाजी चांदेलकर, उमेश विरजी वेगडा असे फसवणूक झालेल्या तक्रारदारांची नावे आहेत. तक्रारदार मुक्ता चांदेलकर कल्याण पूर्वेतील जिम्मीबाग भागात राहतात. त्या झेरॉक्स आणि टंकलेखन केंद्र चालवितात. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्या कुटुंबीयांची उपजीविका करतात. घनश्याम हिरामण धडे, जयवंत पष्टे आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, आरोपी घनश्याम धडे याने आपली मंत्रालयात ओळख आहे. आपण अनेकांना मंत्रालयात नोकरीला लावले आहे, असे तक्रारदार मुक्ता चांदेलकर यांच्यासह तीन जणांना चार वर्षापूर्वी सांगितले. या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मध्यस्थांना पैसे द्यावे लागतील, असेही त्याने सांगितले. मुक्ता यांच्यासह इतरांनी पैसे भरून नोकरीमिळविण्याची तयारी केली. मागील चार वर्षाच्या काळात धडे आणि पष्टे यांनी मुक्ता यांच्याकडून ११ लाख ६५ हजार, मनोज देवळेकर यांच्याकडून १८ लाख १२ हजार, प्रशांत यांच्याकडून पाच लाख सहा हजार, उमेश यांच्याकडून चार लाख ८८ हजार रूपये उकळले. अशाप्रकारे चार जणांकडून आरोपींनी ३९ लाख ७९ हजार रूपये वसूल केले. पैसे घेतल्यानतर तक्रारदार आरोपींकडे नियुक्तीचे पत्र देण्याची मागणी करू लागले. आरोपी त्यांना साहेब बाहेर आहेत. ते सुट्टीवर आहेत, अशी खोटी कारणे देऊन वेळकाढूपणा करू लागले. अशी कारणे देत आरोपींनी चार वर्ष लोटली. आम्हाला नोकरी मिळणार नसेल तर आमचे पैसे परत करा, असा तगादा तक्रारदारांनी लावला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदारांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. आरोपींनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ते कोठेच आढळून आले नाहीत. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर मुक्ता चांदेलकर यांच्या पुढाकाराने तक्रारदारांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Previous Post

३१ वर्षांनंतर १९९३ च्या दंगलीतील आरोपीला अटक

Next Post

ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक; पुणे L3 बार पार्टी प्रकरणात मोठी अपडेट

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोघांना अटक; पुणे L3 बार पार्टी प्रकरणात मोठी अपडेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (446)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,340)
  • मुंबई (3,058)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

मध्य रेल्वेचा खाद्यपदार्थ दरवाढीचा प्रस्ताव अखेर मागे; पूर्वीच्या दरातच मिळणार सेवा!

May 27, 2026
इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

इंधन दरवाढीचा शिक्षण क्षेत्रावर परिणाम; स्कूल बस संघटनांची ‘तीन दिवस शाळा’ची मागणी

May 27, 2026
तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

तंबाखूमुक्त समाजासाठी मंत्रालयात जनजागृती अभियान; ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ

May 27, 2026
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION