• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

९ सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांकडून अटक

मासेमारी नौकेवरील खलाश्यांना ओलीस ठेवणाऱ्या ९ सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 4, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मासेमारी नौकेवरील खलाश्यांना ओलीस ठेवणाऱ्या ९ सोमालियन चाच्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. भारतीय नौदलाने विशेष मोहिम राबवून त्यांच्या ताब्यातून २३ खलाश्यांची सुटका केली होती. भारतीय नौदलाकडून समुद्रातून चालणारे व्यापारी जहाज व त्यावरील नाविकांना यांची सुरक्षेसाठी गस्त घातल असताना २८ मार्चला आय. एन. एस. त्रिशुल व नौदलाचे जहाज सुभेदा यांना इराणमधील मासेममारी नौकेचा चाच्यांनी ताबा घेतला असून सर्व खलाश्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २९ मार्चला पहाटे तीनच्या सुमारास आय. एन. एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा सोमालियाच्या हद्दीतील १०५ सागरी मैल अंतरावर गेले. यावेळी नौका थांबवून ओलिस ठेवलेल्या खलाश्यांची सुटका करण्याचा इशारा भारतीय नौदलाकडून देण्यात आला. पण चाच्यांनी नौदलाचे ऐकले नाही.

आय एन एस सुमेधा या युद्ध नौकेने जाऊन मोबाईल ब्रॉडकास्ट यंत्रणेद्वारे चाच्यांशी संपर्क साधून त्यांना इशारा दिला. त्यामुळे घाबरलेल्या चाच्यांनी खलाश्यांना समोर करून आपण शरण येत असल्याचे कळवले. त्यानंतर चाच्यांनी त्यांच्याकडील शस्त्रे पाण्यात फेकली. त्यानंतर नौदलाचे जवान संबंधित नौकेवर उतरले. तपासणी नौकेवर नऊ चाचे सापडले. नौदलाने नौकेवरील २३ खलाश्यांची सुटका केली. ते सर्व पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता चाच्यांकडे एके ४७ रायफल हॅन्डग्रेनेड व रॉकेट लॉन्चर होते आणि ते जबरदस्तीने त्यांच्या मासेमारी नौकेवर चढले. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांंना बंदी बनवले. नौकेच्या पाहणीत एके ४७ रायफलचचे ७२८ जिवंत काडतुसे तसेच एक जीपीएस डिव्हाईस, आठ मोबाईल संच इत्यादी साहित्य जप्त केले. सोमालियन चाच्यांनी ताब्यात घेतलेली इरानियन देशाची मासेमारी नौका व त्यावरील २३ खलाश्यांकडे चौकशी करून त्यांना सोडून दिले आणि एकूण ९ सोमालियन चाच्यांना यलोगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याविरोधात अपहरणासह पारपत्र अधिनियम, परकीय नागरी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक आरोपींची नावे

जेली जामा फराह (५०), अहमद बशीर उमर (४२), अब्दीकरिन मोहम्मद शायर (३४) अदान हसन वारमासे (४४), मोहम्मद अब्दी अहमद (३४), अब्दीकादिर मोहम्मद अली (२८), अयदिद मोहम्मद जिमले (३०), यासीन अदान (२५) व जामा सैद एल्मी (१८)

Previous Post

ऑनलाईन पद्धतीने स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांना मिळणार दंडाची पावती

Next Post

उच्च न्यायालयाचे प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

उच्च न्यायालयाचे प्रतिबंधित परिसरातील बेकायदा इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,045)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,357)
  • मुंबई (3,070)
  • रत्नागिरी (42)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (408)
  • वसई-विरार (19)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

June 1, 2026
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

June 1, 2026
‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

June 1, 2026
रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

रत्नागिरीच्या माळनाका स्कायवॉकचे होणार ‘हँगिंग आर्ट गॅलरी’त रूपांतर

June 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION