• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

६० लाखांची रोकड लांबपल्ल्यांच्या रेल्वेत सापडली

सीएसएमटी स्थानकामधील फलाट क्रमांक १७ वर तपासणीदरम्यान ही रक्कम सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 17, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आलेल्या दुरांतो एक्स्प्रेसमधील एका पार्सलमध्ये ६० लाखांची रोख रक्कम सापडली. ही रक्कम सापडल्यानंतर याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागाला देण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकामधील फलाट क्रमांक १७ वर तपासणी दरम्यान ही रक्कम सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. सीएसएमटी स्थानकावर दुरांतो एक्स्प्रेस पोहोचली. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये तपासणी केली. तपासणीदरम्यान फलाटावर एक संशयीत पार्सल आढळले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी रेल्वे पोलीस पोहोचले. त्यांनी तपासणी केली असता आत कपडे होते. तसेच कपड्यांच्या आत रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. या कपड्यांमध्ये ६० लाख रुपयांची रोकड सापडली असून त्यातील बहुतांश चलनी नोटा ५०० रुपयांच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या पार्सलवर एका व्यक्तीचे नाव आणि पत्ता नोंदण्यात आला आहे. नियमानुसार १० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास त्याबाबतची माहिती प्राप्तीकर विभागाला देणे बंधनकारक असते. त्यामुळे प्राप्तीकर विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली असून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपासणी करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या लोकसभा निवडणुका असल्यामुळे सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून संशयीत सामानाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Previous Post

महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; एसटी थांबविली नाही तर चालक-वाहकांवर होणार कारवाई

Next Post

हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले; तुमच्यासाठी फेरीवाले फक्त एक उत्पन्नाचे साधन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले; तुमच्यासाठी फेरीवाले फक्त एक उत्पन्नाचे साधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,076)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,218)
  • मुंबई (3,596)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION