• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी तरुणाची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 26, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी तरुणाची ५७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कर्मचारी आहे. चोरट्यांनी तरुणाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. चोरट्यांनी तरुणाला संदेश पाठवून जाळ्यात ओढले. तरुणाला एका समाजमाध्यमातील समुहात सदस्य करुन घेतले. तरुणाने सुरुवातीला थोडी रक्कम गुंतविली. त्यानंतर चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी अडीच लाख रुपये दिले. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला.

चोरट्यांनी तरुणाला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. तरुणाने वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात ५७ लाख २२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा करण्यात आल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.

Previous Post

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी रचला सापळारचून केली अटक

Next Post

कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची दाखविली भीती; पुण्यातील डॉक्टराची एक कोटीची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची दाखविली भीती; पुण्यातील डॉक्टराची एक कोटीची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION