• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

विविध योजनांद्वारे जनतेच्या खात्यात ४० लाख कोटी रुपये जमा- PM नरेंद्र मोदीं

admin by admin
February 5, 2025
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचेही आभार मानले. जनतेने आभार व्यक्त करण्याची संधी दिली. म्हणून जनतेचं आभार मानतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सरकारने ४० लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले असं सागंत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  विविध योजनांची आकडेवारी जाहीर केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.  बचत भी, विकास भी अशी आमची काम करण्याची पद्धत आहे.  जन धन, आधार ही जैन त्रिमूर्ती निर्माण केली, जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला. डीबीटीद्वारे ४०लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा केले. आयकरात सवलत देऊन मध्यमवर्गीयांची देखील मोठी बचत करण्यात आली आहे. पूर्वी २ लाखांवर देखील आयकर आकारला जायचा. आता आम्ही १२ लाखाचे उत्पन्न करमुक्त केले आहे. सरकारी कार्यालयातील भंगार विकून २ हजार कोटी रुपये मिळवले. दहा वर्षाता कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. अनेक खासदारांनी आपले विचार मांडले. साहजिकच काही नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा उमटल्या. महाकुंभपासून चीनवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या. विकसित भारतासाठी नव्याने विश्वास व्यक्त केला. २१ वं शतक २५% टक्के समाप्त होत आहे. हे शतक भारताचंच असणार आहे. यासाठी जमिनी स्तरावर बदल पाहायला मिळत आहे.

देशातील जनतेने मला १४  वेळा येथे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. पाच दशकांपर्यंत फक्त गरिबी हटवण्याचे नारे ऐकले. आता २५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडले आहेत. योजनांचे योग्य नियोजन करुन अगदी सन्मानपूर्वक यांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. आम्ही गरिबांना खोटी आश्वासने दिली तर त्यांना विकासाच्या मार्गावर आणले. आम्ही गरिबांच्या समस्या आणि मध्यमवर्गीयांची समस्या जाणून घेतल्या. अशा लोकांना मदत करण्यासाठी मनात जिद्द असावी लागते. मात्र, काही लोकांमध्ये अशी जिद्द नव्हती असा टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला.  गरिबांना ४ कोटी घरं मिळाले. ज्यांनी आयुष्य जगलं आहे त्यांना पक्क्या घराची किंमत कळेल. एक महिला उघड्यावर शौच्छास जाण्यास जाताना पहाटे उजाडण्याआधा जाते. रोजचे नित्यक्रम करताना देखील अडचणीचा सामना करावा लागतो. आम्ही महिलांची अडचण समजून लाखो शौचालये बांधली. देशात १६ कोटींपेक्षा अधिक घरात पाण्याचे नळ नव्हते. १२ कोटी घरांमध्ये नळाद्वारे जल योजना आणली. काही लोक गरिबांच्या घरात जाऊन फक्त फोटो काढतात असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

Previous Post

भरधाव कारची दुभाजक ओलांडून बसला धडक; ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

Next Post

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूच्या बंगल्यावर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई

admin

admin

Next Post

रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूच्या बंगल्यावर आयकर विभागाकडून छापेमारीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION