• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

दुर्गाडीजवळ ३० लाखांचा साठा जप्त; कल्याणमधील गुटख्याचं गुजरात कनेक्शन

गुजरात, वापी येथून चोरट्या मार्गाने आणलेला ३० लाख रुपयांचा प्रतिबंंधित गुटख्याचा साठा कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 8, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : गुजरात, वापी येथून चोरट्या मार्गाने आणलेला ३० लाख रुपयांचा प्रतिबंंधित गुटख्याचा साठा कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे खडकपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुजरातमधील गुटखा घेऊन येणाऱ्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी विनोद गंगवाणी याचा पोलीस शोध घेत आहेत. मोहम्मद राजा मोनीस पठाण (२६) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील वापी भागात डोंगरी फरीया येथे स्पीन पार्क इमारतीत राहतो. खडकपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार नामदेव व्हटकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद, फरार आरोपी विनोद गंगवाणी याच्या विरुद्ध मानवी जीवनास हानीकारक होईल अशा प्रतिबंधित गुटख्याची विक्री, अन्न आणि औषध प्रशासन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, खडकपाडा पोलीस कल्याणमधील दुर्गाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुर्गाडी किल्ला येथून एक ट्रकचालक भरधाव वेगात संशयास्पदरित्या ट्रक चालवित असल्याचे आढळले. पोलिसांनी पाठलाग करून मोहम्मद याचा ट्रक रोखून धरला. त्याला ट्रकमध्ये काय आहे याची माहिती विचारली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. ट्रकमध्ये काय आहे याची माहिती चालक देत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांंनी तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावून मोहम्मद याच्या ट्रकची तपासणी केली. ट्रकमधील प्रतिबंधित गुटख्याचा साठा पाहून पोलीस अचंबित झाले. १० गोण्यांमध्ये विमल पान मसाला, एक पाकिटाची किंमत १९८ रुपये. विमल पान मसाल्याचा एकूण १४ लाखांचा साठा आढळला. तंंबाखू जर्दाच्या दीड लाख किमतीच्या ३० गोणी, लहान विमल दर्जा गुटखा एकूण ५०० पाकिटे असा एकूण ट्रकसह ३० लाखांचा गुटख्याचा साठा खडकपाडा पोलिसांंनी जप्त केला. हा गुटखा उल्हासनगर परिसरात नेऊन तेथून त्याची घाऊक पद्धतीने विक्री करण्याचा तस्करांचा उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. फरार आरोपी विनोद गंंगवाणी याच्या अटकेनंतर खरी माहिती उघड होईल असे पोलिसांंनी सांगितले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अनिल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. ए. शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. कल्याण, डोंबिवली, शिळफाटा, उल्हासनगर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरातील पानटपऱ्यांवर अलीकडे अधिक प्रमाणत प्रतिबंधित गुटखा चोरून विकला जात असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. युवा वर्ग प्रतिबंधित गुटखा खाण्याकडे अधिक वळला असल्याच्या तक्रारी आहेत.

Previous Post

मुंबईकरांना उन्हाळ्याआधी वीज दरवाढीच्या झळा; ‘इतक्या’ टक्क्यांनी वीजबिल महागणार

Next Post

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा – उपमुख्यमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,982)
  • मुंबई (3,453)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन; यंदा लाभणार चांदीच्या नक्षीकामातील भव्य दरबारातून दर्शन!

September 12, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बालकांच्या चेहऱ्यावर फुलणार हसू

September 12, 2026
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION