• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

पुढील वर्षी २१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी

admin by admin
November 17, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
पुढील वर्षी २१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार दोन संधी
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा होणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी ही माहिती दिली. यंदापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या तीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेतली जाणार आहे. जानेवारीपासून परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी पार पडतील. मागील वर्षी २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोन वेळा परीक्षा घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून ११ करण्यात आली आहे. पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा घेतली जाणार असून पहिली परीक्षा देणे अनिवार्य, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल मिळेल, तेच गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार एमबीए/एमएमएस, पीजीडीएम आणि पीजीसीएमची पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी, तर दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७ रोजी होईल. पाच वर्षीय एलएलबीची परीक्षा २८-२९ मार्च आणि २४ मे, पीसीबी समूहाची ८ ते १३ एप्रिल व ६ ते ८ मे, तर पीसीएम समूहाची १६ ते २६ एप्रिल आणि १० ते १५ मे दरम्यान होणार आहे. बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएमच्या परीक्षा २८ ते ३० एप्रिल तसेच २७ ते २८ मे रोजी होतील. याशिवाय एमएचएमसीटी, एमसीए, बी.डिझाईन, तीन वर्षीय एलएलबी, नर्सिंग, जीएनएम, एमपीएड, एमएड आणि विविध बीएड अभ्यासक्रमांच्या परीक्षाही मार्च ते जूनदरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. मात्र, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात या अभ्यासक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटी सेलने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य असून अंतिम वेळापत्रक आणि पुढील सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीकडे लक्ष ठेवावे.

Previous Post

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमागे पवारांचा वारसा आणि भाजपची रणनीती

Next Post

‘व्हीएसआरला वाचवणारे फडणवीसच खरे मफलरवाले’; अजित पवार प्रकरणावर रोहित पवारांचा गंभीर आरोप

admin

admin

Next Post
‘व्हीएसआरला वाचवणारे फडणवीसच खरे मफलरवाले’; अजित पवार प्रकरणावर रोहित पवारांचा गंभीर आरोप

'व्हीएसआरला वाचवणारे फडणवीसच खरे मफलरवाले'; अजित पवार प्रकरणावर रोहित पवारांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (506)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,300)
  • मुंबई (3,646)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (590)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (222)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION