• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर सांगली

सांगलीत २० आधार केंद्रांना मिळाले ‘अद्ययावत आधार किट’, आधार सेवा जलद

admin by admin
October 29, 2025
in सांगली
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सांगली : सांगली जिल्ह्यातील आधार नोंदणी आणि संबंधित सेवांमध्ये आता मोठी सुधारणा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेले जुने आधार किट वारंवार नादुरुस्त होत असल्याने नागरिक आणि चालक दोघांनाही होणारा त्रास आता थांबणार आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत २० आधार सेवा केंद्र चालकांना नवीन, अद्ययावत उपकरणांचे संच वितरित केले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या नवीन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, “या नवीन आणि आधुनिक उपकरणांमुळे आधार नोंदणीचे काम अधिक जलद, बिनचूक आणि दर्जेदार होण्यास मदत होईल. नागरिकांना सुलभ सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. या नवीन किटमुळे जिल्ह्यातील आधार सेवांचा दर्जा नक्कीच उंचावेल.”

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा व्यवस्थापक संचित पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मागील दहा वर्षांपासून वापरात असलेली जुनी आधार किट आता बऱ्यापैकी कालबाह्य झाली होती. यातील लॅपटॉप अचानक बंद पडणे, प्रिंटर खराब असणे, आणि विशेषतः फिंगरप्रिंट व आयरिश स्कॅनरमध्ये त्रुटी येणे अशा समस्या नित्याच्या झाल्या होत्या. यामुळे स्कॅनिंगचा दर्जा घसरला होता, कामाला उशीर होत होता आणि नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून जिल्हाधिकारी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवासी उपजिल्हाधिकारी कनिचे यांच्या कार्यवाहीतून हा नवीन संच वाटपाचा निर्णय घेण्यात आला. या एका संचात तब्बल १५ आधुनिक वस्तू आहेत. यामध्ये उच्च क्षमतेचा लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, नवीन तंत्रज्ञानाचे फिंगरप्रिंट व आयरिश स्कॅनर, वेब कॅमेरा, जीपीएस डिव्हाइस, पांढरा पडदा आणि बल्ब अशा अत्याधुनिक साहित्याचा समावेश आहे.

Previous Post

चाकणमध्ये जमिनीच्या वादातून खून; फरार झालेल्या दोघांना पोलिसांकडून अटक

Next Post

ठाकरे गटाचा मोठा निर्णय! जेष्ठ नगरसेवकांची उमेदवारी रद्द..

admin

admin

Next Post

ठाकरे गटाचा मोठा निर्णय! जेष्ठ नगरसेवकांची उमेदवारी रद्द..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION