• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

१७५८ रुपयांमुळे कोट्यवधी किमतीच्या मोटारीची नोंदणी फक्त अपूर्ण

कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 22, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली. त्यानंतर एप्रिलमध्ये या मोटारीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू करण्यात आली. परंतु, १ हजार ७५८ रुपयांचे शुल्क न भरल्याने कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या या मोटारीची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलगा पोर्श मोटार चालवीत होता. तो मोटार भरधाव चालवीत असताना तिची धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात घडला त्या वेळी मोटारीला नोंदणी क्रमांक नव्हता. ही मोटार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीची किंमत पावणेदोन ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तेथील वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यात पाठविली. मोटारीची तात्पुरती नोंदणी १८ मार्चला झाली होती. या नोंदणीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

पोर्श मोटार पुण्यात आल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. त्या वेळी तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मोटारीची किंमत काही कोटी रुपयांच्या घरात असली, तरी ती इलेक्ट्रिक मोटार असल्याने नोंदणी शुल्क फारसे नाही. नोंदणीसह इतर शुल्क अशी केवळ १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरून ही नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पोर्शचे नोंदणीचे शुल्क (रुपयांत)

– बँक शुल्क – १५००

– नोंदणी प्रमाणपत्र – २००

– टपाल खर्च – ५८

– एकूण शुल्क – १७५८

Previous Post

वितरकने विनानोंदणी वाहन दिसल्यास येणार अडचणीत; आरटीओचे मोठे पाऊल

Next Post

भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION