• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१४ कोटींचे अमली पदार्थ दहा महिन्यांत जप्त; सुसंस्कृत पुणे बनले तस्करीचे केंद्र

सुसंस्कृत पुणे ड्रग्जचे हब होण्याचा धोका वाढला आहे. गेल्या दहा महिन्यांत १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा सवाल निर्माण झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 14, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असे बिरूद मिरविणाऱ्या पुण्यात गेल्या दहा महिन्यांत १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. बेसुमार नागरीकरण, स्थलांतर, चंगळवादी जीवनशैलीचे आकर्षण आणि लहान वयात मोबाइल व समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे तरुणाईमध्ये अमली पदार्थांचे आकर्षण वाढत असून, सुसंस्कृत पुणे ड्रग्जचे हब होण्याचा धोका वाढला आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पलायनाच्या निमित्ताने शहरातील अमली पदार्थांची बाजारपेठ चर्चेत आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने दहा महिन्यांत ७० प्रकरणांमध्ये १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये मेफेड्रॉन, गांजा, चरस, कोकेन, ब्राउन शुगर, अफू यासह इतर अमली पदार्थांचा समावेश आहे. याप्रकरणी सुमारे शंभर जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमली पदार्थांचे रॅकेट उधळण्यासाठी पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थांबद्दल जनजागृती होण्यासाठी पोलिसांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सुसंस्कृत पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कुठून येतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोंढवा, कोरेगाव पार्क, विमाननगर, पिंपरी-चिंचवड या भागांत राहणारे अनेक नायजेरियन नागरिक या तस्करीत गुंतले आहेत. आंतरराष्ट्रीय टोळ्या या स्थानिक हस्तकांमार्फत अमली पदार्थांचे रॅकेट चालवतात. शहरातील शाळा, कॉलेज, वसतिगृहे, आयटी कंपन्या या टोळ्यांनी लक्ष्य केली आहेत. नायजेरिया, घाना, राजस्थान, आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात गांजा आणि मेफेड्रोनचा पुरवठा राज्यात होतो. ललित आणि भूषण पाटील या भावांच्या उद्योगामुळे स्थानिक पातळीवरही अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्याचे समोर आले. यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, असा सवाल निर्माण झाला आहे.

जप्त पदार्थांचे मूल्य रुपयांत आणि कंसात गुन्ह्यांची संख्या
मेफेड्रोन : ७,९१,९९,००० (३९ )

गांजा : ३,०७, ९०,००० (५०)

एलएसडी : १,१२, ६४,००० (२)

चरस : ४८, ०२,००० (४)

अफू : ४७, ८२,००० (९)

हेरॉइन : ४६, ८९,००० (१)

अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये यंदा ऐंशीपेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चौदा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ११८ आणि २०२१मध्ये ७० गुन्हे दाखल करण्यात आले होते.- अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

– १० महिने

– ७० प्रकरणे

– १४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

Previous Post

कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Next Post

राज्यातील जनतेच्या कंत्राटी भरतीवर भावना तीव्र – शरद पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्यातील जनतेच्या कंत्राटी भरतीवर भावना तीव्र – शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (438)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,220)
  • मुंबई (2,984)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

ठाण्यात पाणीटंचाईचा धोका; सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुलाईवर १० जूनपर्यंत बंदी!

April 22, 2026
पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहलगाम हल्ल्याला एक वर्ष; “दहशतवादासमोर भारत कधीही झुकणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 22, 2026
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह रोखण्यात यश; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

April 22, 2026
वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

April 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION