• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील चौघांची सरकारी नोकरीचे आमिषाने १३ लाखांची फसवणूक

सरकारी नोकरीसाठी रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रक्कम न मिळाल्यामुळे चौघांनीही माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे प्रसाद कांबळेविरोधात तक्रार केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील चौघांची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूरमधील रहिवासी प्रसाद बापूसाहेब कांबळे याच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एआरए) मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौघांनी तक्रार केली असून आरोपीने अशा पद्धतीने इतर व्यक्तींचीही फसवणूक केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. तक्रारदार दीपक जालिंदर कांबळे कुटुंबियांसोबत ताडदेव परिसरात वास्तव्यास आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रसाद कांबळे बरोबर ओळख झाली होती. प्रसाद कोल्हापूरचा रहिवासी आहे. आपली मंत्रालयात चांगली ओळख आहे, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. सरकारी नोकरीसाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना नोकरी मिळवून देतो, असेही त्याने दीपक यांना सांगितले. त्यामुळे दीपक कांबळेंसह त्यांचे परिचित संदीप कर्नेकर, प्रकाश जुवेकर आणि विनायक पालेकर यांनी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती प्रसादला केली होती. त्यासाठी त्यांची फोर्ट येथील मिंट रोडवरील आनंद भुवन हॉटेलमध्ये एक बैठक झाली. या भेटीमध्ये प्रसादने चौघांनाही सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

या नोकरीसाठी त्याने त्यांच्याकडून १३ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत सरकारी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे या चौघांनी नोकरीसाठी दिलेले १३ लाख रुपये परत देण्याची विनंती त्याला केली. मात्र त्याने रक्कमही परत केली नाही. अशा प्रकारे त्याने सरकारी नोकरीसाठी रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रक्कम न मिळाल्यामुळे चौघांनीही माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे प्रसाद कांबळेविरोधात तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यांनतर पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि कलम ४०६ (फौजदारी विश्वासघात) व ४२० (फसवणूक) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. एकूण १३ लाख सात हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. अद्याप चार तक्रारदार माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे आले आहेत. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यांनीही वेगवेगळ्या वेळी ही रक्कम दिली आहे. त्याबाबत माहिती घेण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

पुणे महापालिकेने जन्म-मृत्यू दाखले विलंबाबाबत दिली महत्वाची माहिती

Next Post

दोन कोटी ८१ लाखाची बनावट सोन्याची नाणी डोंबिवलीतील जवाहिऱ्याला विकून फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन कोटी ८१ लाखाची बनावट सोन्याची नाणी डोंबिवलीतील जवाहिऱ्याला विकून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION