• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे स्टेशनवर १२० कॅमेरे, आरोपींचा ‘चेहरा’ ओळखणार; अशा पद्धतीने सीसीटीव्ही करणार काम

पुणे रेल्वे स्टेशनवर आता विशेष प्रणाली असलेले १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे आरोपींचा चेहरा ओळखण्यात मदत होणार आहे. कशा पद्धतीने सीसीटीव्ही करणार काम?

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 19, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रेल्वे स्टेशनवर आता एखादा रेकॉर्डवरील आरोपी फिरत असल्यास त्याची माहिती तत्काळ समजणार आहे. मध्य रेल्वेकडून ११७ रेल्वे स्थानकांवर चेहरा ओळखण्याची प्रणाली असलेले साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे निर्भया फंडातून बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनवर १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनच्या कानाकोपऱ्यावर या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथून दिवसाला १२०पेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामधून सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे चोरी, लुटमारीसह इतर गंभीर गुन्हे घडले आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सध्या ६० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला गेला. पण, सध्या या कॅमेऱ्यांची कालमर्यादा संपली आहे; तसेच पुणे स्टेशनवर आणली कॅमेऱ्यांची आवश्यकता होती. मध्य रेल्वेच्या वतीने निर्भया फंडातून सर्व रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यातून पुणे रेल्वे स्टेशनवर नव्याने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जुने ६० सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्या ठिकाणी नवीन कॅमेरे बसविले जातील. अशा पद्धतीने १२० सीसीटीव्ही कॅमेरे मार्च २०२४अखेरपर्यंत बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

पुणे रेल्वे स्टेशन येथे बसविण्यात येणाऱ्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’ असणार आहे. या कॅमेऱ्यांमधून गोळा केलेला डेटा आयपी नेटवर्कद्वारे मॉनिटरिंग स्टेशनवर पाठविला जातो. या कॅमेऱ्याच्या डेटाबेसमध्ये ज्याचा चेहरा संग्रहित केला आहे, ती व्यक्ती ओळखू शकतात. स्थानकात प्रवेश करताच ओळखीच्या गुन्हेगारांच्या उपस्थितीबद्दल प्रशासनाला ताबडतोब सूचना देतात. हे कॅमेरे चेहऱ्याचे विविध भाग जसे की डोळ्यातील पडदा किंवा कपाळ ओळखू शकतात. गोळा केलेला डेटा ३० दिवसांसाठी संग्रहित केला जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे विभागातील २० रेल्वे स्टेशनवर ७३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी पुणे व मिरज येथील कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. चिंचवड स्टेशन येथे ४५, शिवाजीनगर २६, तळेगाव ४४ असे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. सातारा ४५, सांगली ४४, कराड ४४ आणि कोल्हापूर येथे ४० सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ९५ पीटीझेड सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या असलेले ६० कॅमेरे बदलून नवीन ६० कॅमेरे बसविण्यात येतील. याशिवाय नवीन ६० कॅमेरेही बसवले जातील. एकूण १२० कॅमेरे असतील. सर्व कॅमेरे आयपी टेक्नॉलॉजीचे असल्याने प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे.

मध्य रेल्वेकडून बसवले जाणारे कॅमेरे
३,६५२

पुणे रेल्वे विभागात बसविलेले जाणारे कॅमेरे
७३३

पुणे रेल्वे स्टेशनवर बसविले जाणारे कॅमेरे
१२०

Previous Post

पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुंबईचा पारा ३६ अंशापार; वाढत्या उकाडय़ामुळे उष्माघाताचा धोका

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईचा पारा ३६ अंशापार; वाढत्या उकाडय़ामुळे उष्माघाताचा धोका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,070)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (461)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,525)
  • मुंबई (3,181)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (44)
  • राष्ट्रीय (445)
  • वसई-विरार (30)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

June 26, 2026
भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

June 26, 2026
परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा २.०’ अनिवार्य; इबोलामुळे केंद्राचा मोठा निर्णय!

June 26, 2026
पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

पालघरमध्ये पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वाटप पूर्ण; गणवेश वितरणही अंतिम टप्प्यात!

June 26, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION